शोध शब्दांशी खेलने मुक्त ,माजा छंद आहे . जगन्याशी मस्त ,तयाचा सम्बन्ध आहे. सोडून गेल्या संवेदना ,या मानसाना, असुनी डोले त्याना,जन हे अंध आहे. यातनांची येथल्या वर्णावी काय कथा ? शाहान्यानी किती,लिहिले प्रबंध आहे. उरला न कुणाचा,धाक येथे कुणाला , वागने माणसांचे जाहले बेबंद आहे . पसरले काटे, वाटेवरी अतोनात . वेचतो एकेक, शोधतो सुगंध आहे. प्रल्हाद दुधाल पुणे ९४२३०१२०२०
· Posted by pralhad
on February 15 2009 09:32:07 ·
0 Comments ·
6581 Reads ·
The whatever content of the Magazine published or displayed on the website are the respective opinion(s) of the concerned author(s), writer(s) only. We shall not be responsible or liable in any manner whatsoever for the contents or any dispute or objection and or any litigation or controversy arising there from.