‘साहित्य चपराक’चे सभासद होण्यासाठी आणि वर्गणीचे नुतनीकरण करण्यासाठी

‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.

बँकेत वर्गणी भरल्यानंतर त्याचा तपशील आम्हास मेल करा किंवा बॅंकेच्या चलनाची (स्लीप) प्रत मेलवर किंवा व्हॉट्सअपवर टाका.

मेल : info@chaprak.com

Whatsapp No. : 7057292092

बॅंकेचा तपशील:
खाते नाव: चपराक प्रकाशन
बँक आणि शाखा: एक्सिस बँक, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
खाते क्रमांक: ९१४०२००४१५३८३०८
IFSC CODE – UTIB0001437

ऑनलाईन वर्गणी भरून सभासद होण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लीक करा.

साप्ताहिक चपराक वार्षिक वर्गणी ऑनलाईन भरा

आता तुम्ही ‘साप्ताहिक चपराक’ची वार्षिक वर्गणी देखील ऑनलाईन भरू शकता. ‘साप्ताहिक चपराक’ची वार्षिक वर्गणी २०० रु. आहे. त्यात तुम्हाला ‘साप्ताहिक चपराक’चा प्रत्येक अंक घरपोच मिळेल.

‘साप्ताहिक चपराक’ची वार्षिक वर्गणी २०० रु. ऑनलाईन वर्गणी भरून सभासद होण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लीक करा.

One Thought to “‘साहित्य चपराक’चे सभासद होण्यासाठी आणि वर्गणीचे नुतनीकरण करण्यासाठी”

Comments are closed.