या भारत देशी
अश्या गेली गुलामीची निशा
आल्या भरुन दशदीशा
आन्न्दाने परकीयान्चे राज्य संपले
स्वातंत्र्याचे पर्व सुरु झाले
नवीन ईतिहास लिहीले गेले सुवर्णाक्षराने
अशा या भारतदेशी
केली अराजकतेने सरशी
स्वातंत्र्याला आली बुरशी
भ्रष्टाचाराने
नितीन अ. नाईक नांदेड