Skip to main content

pralhad's blog

तुझ्याविना…… आई ……

May 19, 2010 by pralhad

तुझ्याविना…… आई ……
वात्सल्य करूणा माया ममता,
ह्र्दयात भरली ठाई ठाई,
त्यागास त्या तव लेकरांस्तव,
वर्णावयास योग्य शब्द नाही!
तव कष्टास त्या सीमा नव्ह्ती,
संकटांची मालिका ती भवती,
हसतमुखी गाईली अंगाई,
कसे ग आम्ही होऊ उतराई!
सुसंस्काराची ती दिली शिदोरी,
स्वाभिमानाची बळकट दोरी,
आशिर्वाद अन तुझी पुण्याई,
चाललो आड्वाट-वनराई!
जात्यावरली ती ओवी आठवे,
स्वाभिमानाची ती ज्योत आठवे,
आहे येथेच भास असा होई,
तुझ्याविना हे व्यर्थ जीणे आई!
प्रल्हाद दुधाळ.

ते आम्ही

May 19, 2010 by pralhad

ते आम्ही!
चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!
जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!
नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!
हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!
ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!
प्रल्हाद दुधाळ.
9423012020

DIKHAVA

August 12, 2009 by pralhad

DIKHAVA.
Barasanaryanche na hote nav yethe,
Garajanaryanach milato bhav yethe.
Gunhegar tharala to rank bichara,
Ujalmathi fire papi to rav yethe.
Ardhapoti jagena ka janata hi,
Mahasattecha dangora bharaghav yethe.
Olakha na pureshi Bharatiyatwachi,
Jaat Dharma Prantane janati nav yethe.
Udghosh chalato jari tanta mukticha,
Wadavina na nandate eka gaon yethe.
.............Pralhad Dudhal.

sukh

May 11, 2009 by pralhad

Sukh
Sahati sare,rudan yanche muk aahe.
Ghetala manav janma, hech chuk aahe.
Sujalam sufalam desh jari aata,
marati upashi, prakhar hi bhuk aahe.
Aale ni uddharachi aasha perun gele,
yanche jine, tayanchi karamnuk aahe.
Deun aavhan mothe, band jyani kele,
Tayanwari janmacha khunashi dukh aahe.
Sattechya ustavi roshanai shahanai,
Ashewari jagane he aata sukh aahe.
........प्रल्हाद Dudhal.

शोध

February 15, 2009 by pralhad

शब्दांशी खेलने मुक्त ,माजा छंद आहे .
जगन्याशी मस्त ,तयाचा सम्बन्ध आहे.
सोडून गेल्या संवेदना ,या मानसाना,
असुनी डोले त्याना,जन हे अंध आहे.
यातनांची येथल्या वर्णावी काय कथा ?
शाहान्यानी किती,लिहिले प्रबंध आहे.
उरला न कुणाचा,धाक येथे कुणाला ,
वागने माणसांचे जाहले बेबंद आहे .
पसरले काटे, वाटेवरी अतोनात .
वेचतो एकेक, शोधतो सुगंध आहे.
प्रल्हाद दुधाल पुणे ९४२३०१२०२०

साप्ताहिक चपराक

साहित्य चपराक Sampadakiya

साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'वैचारिक ओळख' हरवतेय! - संपादक घनश्याम...
साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'कोण होतास तू, काय झालास तू ?' - संपादक...
साहित्य चपराक संपादकीय लेख जुलै २०१० चा संपादकीय लेख - 'महाराष्ट्र धर्म वाढवावा!' - संपादक...

साहित्य चपराक नवीन प्रकाशित मासिके

मुखपृष्ट जानेवारी २०११
vacha zanzanit sampadakiya  "ha tar sanskrutik balatkar " dadoji kondev putla prakaran . sobat...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० आता डाऊनलोडसाठी व वाचण्यासाठी उपलब्ध आहे. Read / Download Sahitya...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशित साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य...
साहित्य चपराक जुलै २०१० चा अंक वाचा ऑनलाईन Read marathi magazine Sahitya Chaprak Online at http://...

Ads

Premium Drupal Themes by Adaptivethemes