‘चपराक प्रकाशन’ची दर्जेदार ग्रंथसंपदा!

‘चपराक प्रकाशन’ची दर्जेदार ग्रंथसंपदा!

  1. दखलपात्र
    संपादक घनश्याम पाटील यांचे परखड अग्रलेख
    पाने : १७६, मूल्य: १५०/-
  2. कॉलेज गेट
    सागर कळसाईत यांची अफलातून कादंबरी
    पाने: ३२८, मूल्य: २४९/-
  3. आपले राष्ट्रसंत
    विनोद पंचभाई यांनी लिहिलेले आपले राष्ट्रसंत चरित्र.
    पाने:५६, मूल्य: ६०/-
  4. ओविली फुले मोकळी
    सुप्रसिद्ध साहित्यिक सदानंद भणगे यांचे ‘ओविली फुले मोकळी’ पुस्तक.
    पाने: १६०, मूल्य: १५०/-
  5. कवडसे
    या पुस्तकात सामाजिक, वैचारिक विषयावरील लेख आपल्याला वाचावयास मिळतील.
    पाने: ११२, मूल्य: ११०/-
  6. कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट
    सुप्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक भाऊ तोरसेकर यांचे ‘कोंबडं झाकणार्‍या म्हातारीची गोष्ट’ हे पुस्तक.
    पाने: १४८, मूल्य: १५०/-
  7. गंध माणसांचा
    संजय वाघ यांचे ‘गंध माणसांचा’.
    पाने: १२८, मूल्य: १३०/-
  8. चौथा स्तंभ
    सुभाष धुमे यांचे चौथा स्तंभ (आत्मचरित्र).
    पाने:, मूल्य: १००/-
  9. झुळूक आणि झळा
    घनश्याम पाटील यांचा झुळूक आणि झळा अग्रलेख संग्रह.
    पाने: १४०, मूल्य: १५०/-
  10. तपोभूमी नाशिक
    रमेेश पडवळ यांचे तपोभूमी नाशिक – नाशिकची ओळख
    पाने: २३२, मूल्य: २३०/-
  11. थोडं मनातलं
    विनोद श्रा. पंचभाई यांचा लेखसंग्रह
    पाने : १२०, मूल्य १२०/-
  12. बस नंबर बेचाळीस
    सुभाष कुदळे यांची कादंबरी बस नंबर बेचाळीस.
    पाने: , मूल्य: १००/-
  13. बाळासाहेब एक अंगार
    नागेश शेवाळकर यांचे ‘बाळासाहेब एक अंगार’ पुस्तक.
    पाने: १६०, मूल्य: १७५/-
  14. भाषेचे मुळ
    संजय सोनवणी यांचे भाषेचे मुळ.
    पाने: ११२, मूल्य: ११०/-
  15. मानाचं पान
    चवदार मंडळींच्या चविष्ट खाण्याचे चोचले मांडणारं ‘मानाचं पान’ वाचलंच पाहिजे.
    पाने: १०८, मूल्य: १००/-
  16. मुलांच्या मनातलं
    विनोद श्रा. पंचभाई यांचे ‘मुलांच्या मनातलं’.
    पाने: ५६, मूल्य: ७५/-
  17. लायब्ररी फ्रेंड
    प्रेम, कुटुंब आणि स्वप्नात अडकलेल्या आजच्या तरुणांचा ताळमेळ आणि एका सुंदर व्यक्तीचा अबोल सहवास अलगतपणे मांडलेली ही कादंबरी म्हणजेच लायब्ररी फ्रेंड…
    पाने: २२६, मूल्य: २२६/-
  18. लोकनायक सयाजीराव गायकवाड
    सौ. चंद्रलेखा बेलसरे यांनी लिहिलेले चरित्र ‘लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड’.
    पाने: ६४, मूल्य: ७०/-
  19. सारांश कथा
    व्यंकटेश कल्याणकर यांची सारांश कथा.
    पाने: ४८, मूल्य: ५०/-
  20. हसण्यावर टॅक्स नाही
    समीर नेर्लेकर यांचं हास्य चित्रांचं पुस्तक ‘हसण्यावर टॅक्स नाही’.
    पाने: ६४, मूल्य: ६०/-
  21. मोरुनामा
    विजय तरवडे यांची धमाल विनोदी कादंबरी
    पाने: ८८, मूल्य १००/-
  22. एमरल्ड ग्रीन
    समीर नेर्लेकर यांचा वाचनीय कथासंग्रह
    पाने: ७२, मूल्य ७५/-
  23. खुलजा सिम सिम
    सदानंद भणगे यांचा विनोदी कथासंग्रह
    पाने: १२०, मूल्य : १००/-
  24. हरजीबुवाच्या नावानं
    उमेश सणस यांची रहस्य कादंबरी
    पाने : २०८, मूल्य १५०/
  25. टर्मिनस व्हिक्टोरिया
    रमेश वैद्य यांची कादंबरी
    पाने: ९६, मूल्य : १२०/-
  26. श्रीराम-एक चिंतन
    नरहरी पत्तेवार यांनी राम चरित्राचा घेतलेला वेध
    पाने : ८०, मूल्य ८०/-
  27. विज्ञानमूर्ती ज्ञानोबा तुकोबा
    दत्तात्रेय गायकवाड यांचे आध्यात्मिक पुस्तक
    पाने : १६४, मूल्य : १३०/-
  28. शांतीदूत लालबहाद्दुर शास्त्री
    प्रभाकर तुंगार यांनी लिहिलेले चरित्र
    पाने : ४०, मूल्य :४०/-
  29. गडीचं गूढ
    सुभाषचंद्र वैष्णव यांची किशोर कादंबरी
    पाने: ४०, मूल्य : ४०/-
  30. चार शिलेदार
    सुभाष कुदळे यांची किशोर कादंबरी
    पाने: ६४, मूल्य :६०/-
  31. नवलकथा
    सुभाष कुदळे यांचा बालकथासंग्रह
    पाने : ४८, मूल्य :४०/-
  32. वाट इतकी सरळ
    श्रीराम पचिंद्रे यांचा मर्माक्षरी संग्रह
    पाने : ८८, मूल्य : ५०/-
  33. भरारी एका ‘आशा’वादी खेळाडूची!
    दत्ताजी शिंदे यांचे चरित्र
    पाने : १४२, मूल्य : ७५/-
  34. माझी लिखापढ़ी
    परशुराम काळभोर यांचे चरित्र
    पाने: ४८, मूल्य : ५०/-

 

आमचे रसिकमान्य काव्यसंग्रह
* अस्तित्व – शांताराम डफळ
* जिजाऊंची निष्ठा – मेघा टिळेकर
* उभारी – मेघा टिळेकर
* आर्यमा- सौ. चंद्रलेखा बेलसरे
* अनुभूती – सौ. चंद्रलेखा बेलसरे
* अंतरीच्या कविता – संजय ऐलवाड
* काव्यलहरी – शकुंतला देव
* शब्द मी – गिरीश जंगमे
* शब्द पालवी – नचिकेत जोग
* तवंग – शांताराम हिवराळे
* सृजन संकेत – प्रातिनिधिक कविता
* संवित- राम दाजी साबळे
* मनस्पर्शी – संदीप सामाले
* स्नेहबंध – सुवर्णलता विधाते