माझे डोळे तिच्या डोळ्यांना असे धडकले, आदल्या रात्री जुटावलेल्या धैर्याने ते कसे चमकले, की तेव्हा न बोलता ही ते सर्व बोलून गेले, जेव्हा हृदयातल्या रंगांनी ह्या डोळ्यात तिचे चित्र रंगविले ||