थरथरत्या हातातल्या रेखा झाल्या पुसट, रेखांशी जुडलेल्या आठवणी नाही सुटत, असमाधानी इच्छांच-आ खेळ नाही संपत, निरपेक्ष भावनेतला अर्थ नाही उमजत||