आपण नेहमीच दुसर्याला रेप्लिकेट करत असतो, स्वतःच्या पर्सनॅलिटी मधले दोष काढत असतो, जे गुण नाहीत ह्याची खंत बाळगत असतो, आणि जे आहेत त्यांना कधीच वाढ देत नसतो||