तुझ्या नितळ डोळ्यात लपलेली अशी चमक, दाखवून गेली पुढच्या आयुष्याची झळक, जीवनात टिकवून ठेवण्यासाठी ही रोनक, तुला सारखं इम्प्रेस करण्याची लागली आहे चटक ||