निलेश- अरे मला जी मुलगी आवडत होती तिने माझ्याशी लग्न नाही केल रे ... गौरव - अस का झालं ? पण तू सांगायचं ना कि तुझे काका करोडपती आहेत ते ... निलेश - सांगितलं ना ... चालू निघाली रे ती, तिने काकाशीच लग्न केलं.. :(