एका माणसाने कार घेण्यासाठी कर्ज घेतल. ते कर्ज तो फेडू न शकल्याने बॅंकेचे अधिकारी ती कार घेऊन गेले. यावर तो माणूस म्हणाला, "मला माहीत नव्हत, नाही तर मी लग्नासाठी पण कर्ज घेतल असतं."