डा.पाटिल गेल्या तीन पिढ्या पासून आमचे फॅमिली डाक्टर आहेत. हे तू कसेकाय म्हणतोस ? कसेकाय म्हंजेकाय माझे वडील आजोबा पंजोबा याना त्यांचे हातून च मरण आले या शिवाय काय पुरावा पाहीजे ?