मराठीचा वर्ग सुरू होता बाईंनी वाक्य सांगितलं, ' समोरून एक खूप सुंदर मुलगी येते आहे.' या वाक्याचे उद्गारवाचक वाक्यात रूपांतर करा.' हात वर करून विन्या लगेच उद्गारला, ' आयला आयटम!!!'