Skip to main content

ते आम्ही

May 19, 2010 by pralhad

ते आम्ही!
चुकिच्या उत्तरांची ती गणिते मांडतो आम्ही!
उत्तरांसाठी आभासी उगाच भांडतो आम्ही!
जीवन घडीचा डाव, जो उधळणार आहे,
जात धर्म प्रांता साठी हे रक्त सांडतो आम्ही!
नीती अनिती नियम कायदे ते कुणासाठी?
स्वार्थासाठी सगळे ते,खुंटीस टांगतो आम्ही!
हा जन्म जसा सत्ता नी संपत्ती साठीच आहे,
खुर्चीसाठी कुणाच्याही पायाशी रांगतो आम्ही!
ठकलो अनेक वेळा गिळले अपमान किती!
पड्लो जरी उताणे,नाक वरती सांगतो आम्ही!
प्रल्हाद दुधाळ.
9423012020

साप्ताहिक चपराक

साहित्य चपराक Sampadakiya

साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'वैचारिक ओळख' हरवतेय! - संपादक घनश्याम...
साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'कोण होतास तू, काय झालास तू ?' - संपादक...
साहित्य चपराक संपादकीय लेख जुलै २०१० चा संपादकीय लेख - 'महाराष्ट्र धर्म वाढवावा!' - संपादक...

साहित्य चपराक नवीन प्रकाशित मासिके

मुखपृष्ट जानेवारी २०११
vacha zanzanit sampadakiya  "ha tar sanskrutik balatkar " dadoji kondev putla prakaran . sobat...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० आता डाऊनलोडसाठी व वाचण्यासाठी उपलब्ध आहे. Read / Download Sahitya...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशित साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य...
साहित्य चपराक जुलै २०१० चा अंक वाचा ऑनलाईन Read marathi magazine Sahitya Chaprak Online at http://...

Ads

Premium Drupal Themes by Adaptivethemes