Skip to main content

"प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन ,

October 24, 2011 by prashantgangawane

लादेनला शोधणार्‍या..........
.
लादेनला शोधणार्‍या तथाकथित जगाच्या ठेकेदारांनो
जगदगुरु तुकारामांचे पार्थिव शोधुन काढा
धर्मांधता कोणतीही असु दे
तिला तिथल्या तिथे गाडा
असे कसे जातील संत तुकाराम
सदेह वैकुंठास
ज्यांना ठरले अडचणीचे
त्या नराधमांनीच धुळवडीला केले खलास
काय म्हणताय
खून झाल्याचा पुरावा काय?
मग वैकुंठास सदेह गेले
ह याचा तरी दाखला कुठाय?
दोन्ही गोष्टींना पुरावा नाही
तर आता तर्क लावलाच पाहीजे
संत तुकारामांचे अभंग वाचू
त्यांचा खूनी घावलाच पाहीजे
जे म्हणतात संत तुकाराम सदेह वैकुंठास गेले
त्यांनी आजच्या युगात जावून दाखवावं
नाहीतर आपल्याच बापजाद्यांनी खून केलाय
हे बर्‍या बोलान स्विकारावं
...........कवी प्रशांत गंगावणे (मोबाईल क्रमांक -०९३२२९०६३१८)
यांच्या "प्रस्थापितांची फुसकी चळवळ" या कवितासंग्रहातुन , पृष्ट क्रमांक ७०.
 

साप्ताहिक चपराक

वाचा साप्ताहिक चपराक ओंनलाइन संपादकीय : पुण्याच्या प्रतिष्ठेचा वाजला बेंडबाजा   saptahik
Read Marathi Saptahik Online - Vardhapan Din Visheshank 16 Jan 2012   Read Saptahik Chaprak -...
saptahik chaprak 9to15 jan 2012
saptahik 'chaprak' 2 to 8 jan 2012
वाचा साप्ताहिक चपराक ओंनलाइन   saptahik chaprak 

साहित्य चपराक Sampadakiya

साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'वैचारिक ओळख' हरवतेय! - संपादक घनश्याम...
साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'कोण होतास तू, काय झालास तू ?' - संपादक...
साहित्य चपराक संपादकीय लेख जुलै २०१० चा संपादकीय लेख - 'महाराष्ट्र धर्म वाढवावा!' - संपादक...

साहित्य चपराक नवीन प्रकाशित मासिके

मुखपृष्ट जानेवारी २०११
vacha zanzanit sampadakiya  "ha tar sanskrutik balatkar " dadoji kondev putla prakaran . sobat...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० आता डाऊनलोडसाठी व वाचण्यासाठी उपलब्ध आहे. Read / Download Sahitya...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशित साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य...
साहित्य चपराक जुलै २०१० चा अंक वाचा ऑनलाईन Read marathi magazine Sahitya Chaprak Online at http://...

Ads

Premium Drupal Themes by Adaptivethemes