Skip to main content

प्रियतम

April 15, 2010 by affyjaan

हे प्रियतम, हे प्रियतम,
तुझे दोडे का अन्घोड करत?
नको जाऊ दे दुख मनात,
सुख येतील ग जीवनात परत,
कष्टात बघ भाग्वांची इच्छा,
जे साम्भाडते हे पूर्ण जगत,
जे घटणारे, ते घात्नारच,
कुणीही ते नाही ताडू शकत,
हसून घे जे ते जीवन देत,
प्राप्त होत नाही काही रडत,
असाच आहे जगाचा खेद्द,
वेदना संपेल जेव्हा आम्ही मरत,
हे प्रियतम , हे प्रियतम,
तुझे दोडे का अन्घोड करत!
-आफताब युसुफ शेख, मुंबई

साप्ताहिक चपराक

साहित्य चपराक Sampadakiya

साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'वैचारिक ओळख' हरवतेय! - संपादक घनश्याम...
साहित्य चपराक संपादकीय लेख जून २०१० चा संपादकीय लेख - 'कोण होतास तू, काय झालास तू ?' - संपादक...
साहित्य चपराक संपादकीय लेख जुलै २०१० चा संपादकीय लेख - 'महाराष्ट्र धर्म वाढवावा!' - संपादक...

साहित्य चपराक नवीन प्रकाशित मासिके

मुखपृष्ट जानेवारी २०११
vacha zanzanit sampadakiya  "ha tar sanskrutik balatkar " dadoji kondev putla prakaran . sobat...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० आता डाऊनलोडसाठी व वाचण्यासाठी उपलब्ध आहे. Read / Download Sahitya...
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशित साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य...
साहित्य चपराक जुलै २०१० चा अंक वाचा ऑनलाईन Read marathi magazine Sahitya Chaprak Online at http://...

Ads

Premium Drupal Themes by Adaptivethemes