साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशित
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य चपराक चे संपादक घनश्याम पाटील, कवियित्री आश्लेषा महाजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव पोतदार, सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार सुधीर गाडगीळ, पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीमंत शितोळे आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे.....




