सप्टेंबर २१, २००८ पासून आजपर्यंत दि. १८ नोव्हेंबर २००९ ला साहित्य चपराकच्या संकेतस्थळास ५०००० पेक्षा जास्त वाचकांनी भेट दिली आहे. आम्ही कोण ? लवकरच आता साहित्य चपराकच्या वाचकांना नोव्हेंबरचा अंक इथे वाचावयास मिळेल. जर तुम्हाला तुमच्या कविता, चारोळ्या, लेख... पाठवायचे असेल तर तुम्ही ते इथे सुद्धा submit करू शकतात. आणि जर तुम्हाला तुमचे साहित्य मासिकासाठी पाठवायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही पाठवू शकतात.
तुम्ही साहित्य चपराक मासिकाचे जुने अंक इथून डाऊनलोड करू शकतात.
जर तुमच्या मित्रांना www.chaprak.com ही वेबसाईट माहित नसेल तर त्यांना नक्की कळवा.
·admin on November 18 2009 10:15:51 ·
0 Comments · 291 Reads
·
The whatever content of the Magazine published or displayed on the website are the respective opinion(s) of the concerned author(s), writer(s) only. We shall not be responsible or liable in any manner whatsoever for the contents or any dispute or objection and or any litigation or controversy arising there from.