top of page
अनुभवकथन


मनक्षितिजाच्या पल्याड
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत दुर्गभ्रमंती करताना आलेल्या एका गूढ अनुभवाचे भावपूर्ण दर्शन. धुक्याच्या पडद्यामागून उलगडलेले मानवी नाते आणि निसर्गाच्या सानिध्यात गवसलेले मनाचे क्षितिज.
Apr 52 min read


स्मृतिंच्या आकाशातलं चांदणं
"स्मृतींच्या आकाशातलं चांदणं: गावची माडी, चांदण्या रात्री आणि हरवलेले बालपण यांचा हळवा प्रवास मांडणारा मंगेश दौंडकर यांचा लेख. शहराच्या गजबजाटात हरवलेली शांतता आणि गावाकडच्या साध्या सुखाचा शोध घेणारी एक हृदयस्पर्शी कथा. नक्की वाचा."
Mar 302 min read


पारपत्र कार्यालयातील सुखद अनुभव
सरकारी कार्यालयातील कामाचा अनुभव नेहमीच क्लेशदायक असतो, पण पुणे पारपत्र कार्यालयातील (Passport Office) अनुभव याला अपवाद ठरला. केवळ १७ मिनिटांत पासपोर्ट नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा विलक्षण आणि सुखद अनुभव लेखिका चंद्रलेखा बेलसरे-जगताप यांनी या लेखातून मांडला आहे.
Mar 164 min read


अशी ही सातार्याची तर्हा
‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर! छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’ बांधलं ते याच भूमीतल्या ‘रायरेश्वर’च्या पठारावर! ‘स्वराज्या’चा नाश करण्यासाठी आलेल्या आदिलशाही सरदार अफझलखानाचा वध छ. शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी केला. ‘स्वराज्या’च्या सीमा अरबी समुद्रापर्यंत भिडवल्या, त्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असलेली भूमी हीच! सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते याच भूमीतले! आलमगीर और
Mar 3, 202213 min read


तुझ्याविना
इतकं पूर्णपणे नवर्याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्या समर्पित तुला मी कसा विसरेन? तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊजाताना... की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी...’’ काय बोलणार? ‘तुझ्याविना’ घरातलं सारं यथासांग पार पडलंय. तुझी आठवण काढत! पण डोळ्यात पाणी येऊ न देता! आता सारा, रिया, नील ही नातवंडं खिदळतात तेव्हा मात्र सतत वाटतं, की तू त्यांना भेटायला हवी होतीस. क
Jan 29, 20227 min read
चांगल्या माणसाच्या जाण्याने...
नोव्हेंबर 2021... अगदी दोनच महिन्यांपूर्वीची गोष्ट... पुण्यातील पत्रकार कॉलनीतल्या अवचटांच्या घराच्या पायर्या मी चढत होतो.‘शिक्षणविवेक’च्या डिसेंबरच्या अंकासाठी ‘संवेदनशीलता’ या विषयावर त्यांची मुलाखत घ्यायची होती. प्रचंड कुतूहल आणि काहीशा भीतीनेच घराची बेल वाजवली. कामवाल्याताईंनी दार उघडलं आणि "मी मुलाखत घ्यायला आलोय", असं म्हणताच आतून "या या, चहा ठेव गं आम्हाला!" असा आवाज आला. मी आत गेलो आणि नंतर सुमारे तासभर फक्त ऐकत होतो. मध्येमध्ये प्रश्न विचारत होतो. अनिल अवचट नावाची
Jan 28, 20223 min read
bottom of page
.jpg)