top of page
कथा


दरोज मीच झाडती!
शालेय स्वच्छता करायला मुलांना नेहमीच आवडते. त्यात काही आवर्जून आपले ठरलेले काम पुढाकार घेऊन करतात, तर काहींना सवय व्हावी म्हणून नियोजनाप्रमाणे त्यांच्याकडून करवून घेतले जाते. असेच एके दिवशी वर्ग झाडण्यासाठी समोर असलेल्या मुलीला सहज हटकले, तर तिने या आठवड्यात केलेल्या कामाची पावतीच भराभर समोर ठेवली. तिचे मनोमन पटलेही होते; पण आता पुन्हा तिलाच करावे लागणार म्हणून तिला समजावू लागलो आणि झाडू हातात घेत मीच वर्ग झाडू लागलो. तिला कसेकसे झाले. तिने हातातून झाडू घेत, “सर, दरोज मीच झाड
Aug 43 min read


तीन हसणारे भिक्षू
माणसाला आयुष्यात सातत्याने आनंद हवा असतो. आनंद मिळाला की आपोआप हास्य निर्माण होते. माणसाच्या आयुष्यातील आनंद म्हणजे जीवन आहे पण हा आनंद आपल्याला खरंच मिळतो का? जेथे मिळतो आहे तो चिरकाल टिकतो का? मुळात आनंद ही भावना आहे. आपल्याला ज्या गोष्टींनी आज आनंद दिला ती गोष्ट उद्या आनंद देईल असे घडणार नाही. आपल्या आनंदाच्या वाटा प्रत्येक वेळी भिन्न आहेत. आपल्या आनंदाचे क्षण हे भौतिक सुविधांवर अवलंबून आहेत. म्हणून तो आनंद निरपेक्ष आणि टिकणारा नाही. ज्या आनंदाच्या वाटा निरपेक्ष नसतात, त्
Jul 94 min read


निरोपाचे राजहंस...!
जिल्हा परिषद शाळेतील ५ वीच्या चिमुकल्या पाखरांचा भावनिक निरोप समारंभ आणि शिक्षक-विद्यार्थ्यांमधील अनोखे ऋणानुबंध मांडणारा लेखक भरत पाटील यांचा हृदयस्पर्शी लेख. नक्की वाचा!
Jul 93 min read


ओशोंच्या गोष्टी : प्रेमाच्या गावा जावे...
प्रेम ही माणसाच्या जीवनातील सर्वोच्च भावना आहे. प्रेमाचे नाते असेल तर त्या नात्यातील वीण अधिक घट्ट होत जाते. मुळात नात्यातील मालकी हक्क वजा केला की नाते प्रेमाने फुलून येते. प्रेमासाठी अंतर्मनात ओलावा असावा लागतो. प्रेम ही भावना माणसांच्या अंतरिक शुद्धतेची भावना असते. अलीकडे मात्र प्रेमाच्या अर्थाला विकृतीशी जोडले जात आहे. प्रेमाचा अर्थ समर्पण आहे. माणसं दोन असली तरी हृदय एकच असते, ही भावना आज हरवली आहे. प्रेम म्हणजे स्वतःला शोधणे आहे. प्रेम करता येणे हे माणूसपणाचे लक्षण आहे.
Jun 225 min read


एकल पालकांचे जीवन
संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. पिंपळाच्या झाडामागे मावळणारा सूर्य आकाशात केशरी रंग उधळत होता आणि स्वाती अजूनही स्वयंपाकघरात उभी होती. गॅसवरची भाजी मंद आचेवर शिजत होती पण तिच्या मनात मात्र विचारांची वादळं उसळत होती. दहा वर्षांचा अथर्व अभ्यासाच्या टेबलावर बसून गृहपाठ करत होता. घरात एक प्रकारची शांतता होती पण ती सुखद नव्हती, ती जबाबदाऱ्यांनी भरलेली होती. स्वाती एकल पालक होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि तिचं आयुष्य अक्षरशः दोन भागांत विभागलं ग
Jun 143 min read


शाळेतील पहिलं पाऊल : नवीन शैक्षणिक धोरण आणि मुलांचा शाळा प्रवेशोत्सव!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ६ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे शाळेतील 'पहिलं पाऊल' का महत्त्वाचे आहे? वाचा भरत पाटील यांचा हा अभ्यासपूर्ण लेख आणि जाणून घ्या शाळा प्रवेशोत्सवाचे महत्त्व.
Jun 142 min read


घटस्फोटाचे वाढते प्रमाण
अनिकेत आणि मानसीच्या नात्याची ही गोष्ट आजच्या बदलत्या समाजाचे प्रतिबिंब आहे. स्वातंत्र्य, अपेक्षा आणि अहंकारातून नाती कशी विरतात? वाचा मयूर बागुल यांची डोळ्यात अंजन घालणारी कथा...
Jun 93 min read


संवादातलं जिवंत शिक्षण | Classroom discussion on life lessons
वर्गातील चार भिंतींच्या बाहेर जेव्हा आयुष्यच धडा बनते, तेव्हा खरं शिक्षण घडतं. श्रावणी आणि मानसीच्या हृदयस्पर्शी अनुभवांतून कष्ट, जबाबदारी आणि जीवनमूल्यांचे महत्त्व सांगणारा शिक्षक भरत पाटील यांचा प्रेरणादायी लेख.
May 33 min read


ओशोंच्या गोष्टी : अहंकाराच्या शिखरावर | Osho Bodh Katha Marathi
ओशोंच्या एका बोधकथेतून अहंकार, क्रोध, क्षमा आणि चांगुलपणाचे खरे रूप समजून घ्या. माणसाचे वर्तन मूळचे आहे की अहंकारापोटी? संदीप वाकचौरे यांचा विचारप्रवण मराठी लेख.
Apr 274 min read


बचतीचं धन : बचतीचं महत्त्व मराठी
शाळेत वीज गेल्यावर गणेशने बटण बंद करून वर्गाला बचतीचा महत्त्वाचा धडा दिला. विजेची, पाण्याची आणि पैशाची बचत कशी करावी हे सांगणारी प्रेरणादायी कथा वाचा.
Apr 273 min read


आधुनिक हुंडा: जेव्हा 'सेटअप' आणि 'सपोर्ट'च्या नावाखाली प्रतिष्ठा विकली जाते! | Article on Dowry in Marathi
Article on Dowry in Marathi पुण्याजवळच्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरात नेहा आणि तिचं कुटुंब राहत होतं. उंच इमारती, आयटी कंपन्यांची ऑफिसेस, मॉल्स, कॅफे सगळं आधुनिक होतं; पण या आधुनिकतेच्या आड काही जुन्या सावल्या अजूनही जगत होत्या. नेहा एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होती. स्वतःच्या मेहनतीवर तिने शिक्षण पूर्ण केलं होतं. तिचे वडील अनिल बँकेतून निवृत्त झाले होते आणि आई मीनल गृहिणी होती. घरात अभिमानाचं वातावरण होतं कारण मुलगी स्वतःच्या पायावर उभी होती. एक दिवस नेहाच्या लग्नाची चर्चा
Apr 203 min read


दोन रुपयांचा धडा | Moral Stories on Honesty in Marathi
'दोन रुपयांचा धडा' ही कथा एका शिक्षकाचा अनुभव आहे. वर्गातील दुर्वा नावाची विद्यार्थिनी एका फसवणुकीमुळे कशी अस्वस्थ होते आणि शिक्षक तिला पैशांपेक्षा विश्वास, आत्मसन्मान आणि जागरूकतेचा धडा कसा शिकवतात, हे या कथेत प्रभावीपणे मांडले आहे. शाळा फक्त पुस्तकं नाही, तर आयुष्य जगायला शिकवते, हे या कथेचे सार आहे.
Apr 202 min read


ओशोंच्या कथा
माणसांच्या जगण्याच्या विचित्र तऱ्हा आणि ओशोंच्या बोधकथा! एका वेडेपणातून सुटण्यासाठी दुसऱ्या मूर्खपणाचा आश्रय घेणाऱ्या मानवी स्वभावाचा संदीप वाकचौरे यांनी घेतलेला वेध.
Apr 114 min read


ओशोच्या कथा - एक पाऊल पुढे
"यशस्वी होण्यासाठी गरज असते ती फक्त 'एक पाऊल' पुढे टाकण्याची! नकारात्मकता आणि पराभूत मानसिकतेवर मात करून ध्येयाकडे कसे जावे, हे सांगणारी ओशोंची ही प्रेरणादायी कथा. संदीप वाकचौरे यांचा विशेष लेख."
Apr 53 min read


नका, राहू द्या!
स्वतःपेक्षा दुसऱ्याचा विचार करणारी दुसरीतील चिमुरडी 'भूमी' आणि तिने शिक्षकांना दिलेला माणुसकीचा धडा. भरत पाटील यांचा हा हृदयस्पर्शी लेख मूल्याधिष्ठित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करतो.
Mar 302 min read


ओशोंच्या गोष्टी : आरसा फोडून काय उपयोग?
"आरसा फोडून काय उपयोग? ओशोंच्या या बोधकथेतून जीवनातील कटू सत्य आणि नातेसंबंधांचे महत्त्व उलगडले आहे. आपण जगापासून पळून जाण्यापेक्षा स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बदलणे का गरजेचे आहे, हे या गोष्टीतून शिकायला मिळते. वाचा एक डोळे उघडणारी कथा."
Mar 303 min read


शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण
निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज आणि बाजारव्यवस्थेच्या शोषणात अडकलेल्या नामदेव या शेतकऱ्याची हृदयस्पर्शी संघर्षगाथा. राज्य पुरस्कार प्राप्त लेखक मयूर बागुल यांची 'शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण' ही वास्तववादी लघुकथा नक्की वाचा.
Mar 82 min read


अधिरा
कन्या तू सुंदरी, रम्या तू ईश्वरी स्वकर्तृत्त्वाची घे धुरी, उत्तुंग तू घे भरारी मुलगी झाली हो! काय करावे आता? कौमार्य सांभाळत विकास करावा की घाबरत न्यूनगंडास बळी पडावे? कळीचा जन्म झाला तर ती हळूहळू उमलू लागणार. तिचं उमलणं निसर्गत: मुक्त, बेबंद, सुगंधित, आत्मदंग असणार तसेच ते असावे यासाठी एक उत्तम माळीण तिची उत्तम निगा राखते. आपल्या घरी जन्मलेल्या मुलीबाबतही तसेच असावे, नाही का? मुलीची आई हीच मुलीची सुजाण माळीण आणि वडील म्हणजे संवेदनशील माळी बनायला हवेत. हो की नाही? आदर्श पालकत
Mar 54 min read


शिवगर्जना : दोन पिढ्यांचा सेतू
शाळेत शिवगर्जना म्हणणारा नातू आणि ते ऐकून भारावून गेलेली आजी; या दोन पिढ्यांना जोडणाऱ्या शिवप्रेमाचा वेध घेणारा भरत विठ्ठल पाटील यांचा हृदयस्पर्शी लेख. शिवजयंतीच्या निमित्ताने शालेय संस्कारांचे महत्त्व सांगणारा हा प्रसंग नक्की वाचा.
Mar 53 min read
bottom of page
.jpg)

