top of page
प्रेरणा


ओशोंच्या गोष्टी : प्रेमाच्या गावा जावे...
प्रेम ही माणसाच्या जीवनातील सर्वोच्च भावना आहे. प्रेमाचे नाते असेल तर त्या नात्यातील वीण अधिक घट्ट होत जाते. मुळात नात्यातील मालकी हक्क वजा केला की नाते प्रेमाने फुलून येते. प्रेमासाठी अंतर्मनात ओलावा असावा लागतो. प्रेम ही भावना माणसांच्या अंतरिक शुद्धतेची भावना असते. अलीकडे मात्र प्रेमाच्या अर्थाला विकृतीशी जोडले जात आहे. प्रेमाचा अर्थ समर्पण आहे. माणसं दोन असली तरी हृदय एकच असते, ही भावना आज हरवली आहे. प्रेम म्हणजे स्वतःला शोधणे आहे. प्रेम करता येणे हे माणूसपणाचे लक्षण आहे.
Jun 225 min read


अपमान पचवल्याशिवाय मोठेपण नाही!
समाज नेहमी फळ देणाऱ्या झाडालाच दगड मारतो. अपमानाला यशाचे इंधन कसे बनवावे, हे सांगणारा अशोक शेटे यांचा अत्यंत प्रभावी लेख. नक्की वाचा आणि शेअर करा!
Jun 223 min read
bottom of page
.jpg)