top of page
राजकीय


संपादकीय : केवळ मताधिक्याची उत्सुकता
बारामती विधानसभेचा राजकीय वारसा आणि सुनेत्रा पवार यांची उमेदवारी. अजितदादांच्या निधनानंतरची राजकीय समीकरणे आणि पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यातील सद्यस्थितीवर घनश्याम पाटील यांचे भाष्य.
7 days ago3 min read


शांत पावलांनी सत्तेच्या उंबरठ्यावर
प्रसिद्धीपासून दूर राहून जनसेवेचा वसा जपणारी आणि राजकारणात शांत पण निर्णायक पाऊल टाकणारी 'पॉवरफुल' स्त्री! अजितदादांच्या ऊर्जेच्या सावलीत राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाचा वेध घेणारा रमा जाधव यांचा विशेष लेख.
Mar 52 min read


महाराष्ट्रकन्या - महिला दिन विशेष (संपादकीय)
अजितदादा पवार यांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र, या अत्यंत कठीण काळात सुनेत्रा पवार एक खंबीर आधारस्तंभ म्हणून समोर आल्या आहेत.
Following the sudden demise of Ajit Dada Pawar, Sunetra Pawar emerges as a pillar of strength for the NCP. Read how this 'Daughter of Maharashtra' is braving political storms and personal grief to lead the party into a new era of public service and resilience.
Mar 26 min read


पाकिस्तानचा नकाशा बदलणार?
आपण विमाने हायजॅक झालेली पाहिलेली आहेत, समुद्रातले चाचे आपल्याला माहिती आहेत; पण एखादी रेल्वेगाडी हायजॅक झाल्याची घटना मात्र दुर्मीळ मानली पाहिजे. पाकिस्तानच्या बलुचिस्तानात मात्र ही आश्चर्यकारक घटना घडली आणि पुन्हा एकदा बलुचिस्तानचा प्रश्न जगाच्या पुढे आला. आज गंभीर झालेली बलुचिस्तानची समस्या पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच नव्हे, तर त्यापूर्वीच्या कितीतरी काळ अगोदर निर्माण झालेली आहे. Map highlighting the province of Balochistan in southwestern Pakistan, bordered by Iran to th
Feb 116 min read


चौथं पोट - ह. मो. मराठे
विजयबापूंनी बाहेर जाण्याचे कपडे घातले आणि ते मोठ्या आरशासमोर उभे राहिले. त्यांनी आपलं भारदस्त रूप आरशात पाहिलं. थुलथलीत देह, चेहराही तसाच. गोरा आणि गुबगुबीत. सतत एसीतच वावरण्याच्या सवयीचा परिणाम त्यांच्यावर चांगलाच दिसून येत होता. मंत्री म्हणून मिळालेला बंगला पुष्कळसा एसी. गाडी एसी. मंत्रालयातील दालनही एसी. असा सर्व काळ एसीमधला वावर. त्यामुळे त्यांना गोरेपण आलं होतं. केसांना काळाभोर कलप लावलेला. तसेच मिशीलाही. डोळ्यांवर रूबाबदार चष्मा. अंगात सफारी. इतर मंत्र्यांप्रमाणे त्यांन
Mar 2, 202213 min read
bottom of page
.jpg)