top of page
साप्ताहिक चपराक


एक सुरेल प्रवास
: आय.टी. नोकरी सोडत संगीतासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या गायिका आणि संगीतकार ज्योती भांडे हिचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास. वाचा संपूर्ण लेख 'साहित्य चपराक'मध्ये!
Aug 133 min read


खड्ड्याच्या मागेही खड्डा अन् खड्ड्याच्या पुढेही खड्डा... !
पात्रे व घटना काल्पनिक असून ती कुणाच्या व्यक्तिमत्त्वाशी वा घटनांशी जुळून आल्यास तो निखळ योगायोग समजावा. (सकाळी सकाळी महाराज विविध वर्तमानपत्रे वाचत बाल्कनीत आरामखुर्चीत बसले आहेत, तेवढ्यात सेवक व प्रधानजी एका आम माणसाला धरून महाराजांपुढे आणतात.) सेवक/प्रधानजी :- जय हो! विजय हो! महाराजांचा विजय असो! महाराज :- हं बोला प्रधानजी! आणि हे काय? कुणाला पकडून आणलंय हे सकाळी, सकाळी..! सेवक :- महाराज, हा आहे आपल्या प्रांतातील आम आदमी रस्त्याने राजीनामा! राजीनामा! असे ओरडत चालला होता!
Aug 125 min read


तुमचं पुस्तक
"सर, तुम्हाला नाही देत का पुस्तक?" एका विद्यार्थिनीचा हा निरागस प्रश्न व्यवस्थेतील मोठ्या उणिवेकडे बोट दाखवतो. शिक्षकाच्या हातात पुस्तक नसताना उत्तम अध्यापनाची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? वाचनीय लेख.
Aug 122 min read


शोषित समाजांचे शोषण का होते?
सुख-दु:खे प्रत्येकालाच असतात. किंबहुना मानवी जीवनाचा तो अविभाज्य हिस्सा आहे. माणूस जसा प्रगल्भ होत जातो तशा सुख-दु:खाच्या व्याख्या मात्र बदलत जातात. काल ज्याचे दु:ख वाटत होते त्याचे आता दु:ख वाटत नाही. सुख-दु:ख हे शेवटी मानवी भावना व विचारांशी जोडले गेले असल्याने व्यक्तिनिहाय त्याच्या वेगळ्या व्याख्या असण्ो, प्रगल्भतेबरोबर त्या बदलत जाण्ो स्वाभाविक आहे. समाज व राष्ट्रांनाही हे लागू पडते कारण समाज हा व्यक्तिंमुळेच बनतो. सामूहिक भावना व सामूहिक विचारांचे अस्तित्त्व हे सदासर्वका
Aug 124 min read


संपादकीय : हडळीला नाही नवरा आणि खवीसाला नाही बायको!
सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवार गटाच्या ८ खासदारांनी मोदींची घेतलेली भेट केवळ विकासकामांसाठी की मोठ्या राजकीय भूकंपाची नांदी? वाचा महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणावर एक सडेतोड राजकीय विश्लेषण.
Aug 114 min read


राग, चीड, मैत्री आणि विश्वास
मी ७० च्या दशकात महाविद्यालयात असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या संपर्कात आलो. त्या काळचं वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थी हा कुठल्या ना कुठल्या विद्यार्थी संघटनेशी जोडलेला होता. त्यावेळचे विद्यार्थी नेते त्यावेळच्या राजकारणातील नेत्यांपेक्षा जास्त प्रभावी होते. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, बाळासाहेब आपटे, भालचंद्र कांगो, सुभाष लोमटे, वसंत काळे, अनिरुद्ध देशपांडे, डॉ. विजय गव्हाणे, अमर हबीब, शांताराम पंदेरे, मंगल खिंवसरा, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडिया, माधव ठाकूर
Aug 43 min read


व्हिएतनामध्ये झालो लखपती!
व्हिएतनाम सफर : भाग-दोन थोड्याशा विश्रांतीनंतर नाश्ता करून आम्ही हो ची मिन्ह सिटी बघायला बाहेर पडलो. गाईड ‘ग्रीन’ आम्हाला मोडक्या तोडक्या इंग्रजीत माहिती देत होता. व्हिएतनाममध्ये खूप कमी लोक इंग्लिश बोलतात. त्यांची भाषा आपल्याला मुळीच कळत नाही. आपल्या प्रश्नावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया किंवा उत्तर ऐकून आपण अजूनच घोटाळ्यात पडतो. गुगल ट्रान्सलेटर हा सर्वोत्तम पर्याय. मोबाईलमधील गुगल ट्रान्स्लेटरचा माईक ओपन करून आपण आपल्या भाषेत बोलायचे. ट्रान्सलेटर व्हिएतनामीमधून किंवा आपल्
Aug 44 min read


दरोज मीच झाडती!
शालेय स्वच्छता करायला मुलांना नेहमीच आवडते. त्यात काही आवर्जून आपले ठरलेले काम पुढाकार घेऊन करतात, तर काहींना सवय व्हावी म्हणून नियोजनाप्रमाणे त्यांच्याकडून करवून घेतले जाते. असेच एके दिवशी वर्ग झाडण्यासाठी समोर असलेल्या मुलीला सहज हटकले, तर तिने या आठवड्यात केलेल्या कामाची पावतीच भराभर समोर ठेवली. तिचे मनोमन पटलेही होते; पण आता पुन्हा तिलाच करावे लागणार म्हणून तिला समजावू लागलो आणि झाडू हातात घेत मीच वर्ग झाडू लागलो. तिला कसेकसे झाले. तिने हातातून झाडू घेत, “सर, दरोज मीच झाड
Aug 43 min read


अद्भुत प्रवास!
कारणे काहीही असोत, प्रत्येकाला प्रवास हा करावाच लागतो! मी तर प्रवासाबाबतीत नादखुळा. काल माझ्या गावी म्हणजे ईश्वरपूरला थोड्या कामासाठी जाऊन रात्रीपर्यंत परत आलो. “आम्ही कारशिवाय कुठे जात नाही”, “आम्ही दोनचाकी कधीच वापरत नाही”, असे म्हणणारी माझी मित्रमंडळी आहेत! पण मी एक साधा माणूस. बऱ्याच देशांत पर्यटन करून आलो, पण कुठेही जाताना पब्लिक ट्रान्सपोर्टने जायला मला आवडते. आपल्याशिवाय समाजातील इतर लोक कसे जगतात, वागतात वगैरे बघायला मिळते, खूप काही शिकायला मिळते. तर मंडळी, सध्याच्या
Aug 44 min read


मसाला पान - टाळूवरच लोणी गिळलय कोणी...?
तरुणांची बेरोजगारी, कंत्राटी भरतीचे वाढते परीक्षा शुल्क आणि प्रशासकीय फिक्सिंगवर अचूक बोट ठेवणारा जनार्दन देवरे (मनमाड) यांचा उपरोधिक लघुनाट्यांश 'मसाला पान - भाग ६'. संपूर्ण कथा वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Jul 145 min read


बालकुमारांसाठी गुरू ठाकूर यांच्या खास चित्रकथा
‘लाडोबा’तर्फे मराठी आणि इंग्रजी आवृत्ती उपलब्ध पुणे - तू बुद्धी दे, तू तेज दे..., असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर अशा एकाहून एक सरस आणि प्रेरणादायी कवितांचे कवी, प्रतिभावान गीतकार, पटकथा-संवादलेखक आणि प्रसिद्ध अभिनेते गुरु ठाकूर आता एका नव्या भूमिकेतून बालवाचकांच्या भेटीस आले आहेत. तब्बल 25-30 वर्षांनंतर गुरु ठाकूर यांनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या कार्टुनिस्ट (व्यंगचित्रकार) भूमिकेची आठवण जागी करत बालचमूंसाठी चित्रकथांचे एक विशेष पुस्तक साकारले असल्याची माहिती प्रका
Jul 92 min read


छत्रपती शिवाजी महाराज खऱ्याअर्थी युगपुरूष
पुणे - हजार वर्षांच्या गुलामगिराच्या बेड्या तोडून हिंदवी स्वराज्य उभं करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने युगपुरुष होते, असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी काढले. रा. स्व. संघाच्या अरण्येश्वर प्रभात शाखेच्या ‘हिंदू साम्राज्य दिन’ उत्सवात ते बोलत होते. संघचालक अविनाश धोमकर व ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक सुनील माळी यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन हा संघातर्फे हिंदू साम्राज्य दिन म्हणून साजरा क
Jul 92 min read
‘बोले तैसी चाले...’
‘बोले तैसा चाले’ हे हल्लीच्या राजकारणात खूपच दुर्मीळ झालं आहे. सध्याचे नेते अडखळत बोलतात आणि चालतातही अडखळतातच. हे सोडून द्या पण आपण दिलेल्या शब्दाला जागून तो पूर्ण करण्याची कर्तबगारी फार कमी नेते दाखवतात. सहकारनगरमधून निवडून आलेली आणि वयाने सर्वात लहान नगरसेविका असलेली सई थोपटे हिने मात्र आपला शब्द पाळून एक सुखद धक्का दिला आहे. सहकारनगरमधल्या स्वामी समर्थ गल्लीचा रस्त्यालगतचा कोपरा कालपर्यंत कचऱ्याचे भांडारच होते. या परिसरातल्या अनेक महिला चोरपावलांनी येऊन आपल्या घरातल्य
Jul 92 min read


डिजिटलच्या पलीकडे शिक्षण : संतुलनाची खरी गरज - मयुर बागूल
डिजिटल शिक्षण की पारंपरिक पद्धत? शिक्षण क्षेत्रातील 'डिजिटल दरी' आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संतुलनाची गरज मांडणारा लेखक मयुर बागूल यांचा विशेष लेख.
Jul 94 min read


जपावं असं फुलणं...
सह्याद्री म्हटलं की डोळ्यांसमोर उभी राहते ती उत्तुंग कड्यांची पर्वतरांग. हिरवाईने नटलेली अन् ऋतुंनी सजलेली. काळाच्या ओघातही आपल्या सौंदर्याची मोहिनी टिकवून असलेली अजब शृंखला. महाराष्ट्राच्या हृदयात वसलेली ही निसर्गसंपन्न रांग म्हणजे जैवविविधतेचा एक खजिनाच. इथल्या प्रत्येक वळणावर, प्रत्येक दरी-खोऱ्यात निसर्गाने अगणित रत्नं दडवून ठेवली आहेत. याच सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेली परंतु अजूनही फारशी न उलगडलेली एक नाजूक, अल्पायुषी परंतु विलक्षण सुंदर कविता म्हणजे - रानफुलं. वर्षाऋतुच
Jul 92 min read


निरोपाचे राजहंस...!
जिल्हा परिषद शाळेतील ५ वीच्या चिमुकल्या पाखरांचा भावनिक निरोप समारंभ आणि शिक्षक-विद्यार्थ्यांमधील अनोखे ऋणानुबंध मांडणारा लेखक भरत पाटील यांचा हृदयस्पर्शी लेख. नक्की वाचा!
Jul 93 min read


हृदयस्पर्शी परिसस्पर्श | Marathi Book Review
एखादे पुस्तक वाचायला घ्यावे आणि त्या पुस्तकाने आपल्या मनाचा ठावच घ्यावा असा सुवर्णयोग जुळून यायला फारच नशीब असावे लागते. त्यात अनुभवकथन अथवा चरित्र हा विषय तर मला फारच भावतो आणि समृद्ध करून जातो. लेखक जेव्हा हातचे काहीच न राखता आपला जीव ओतून त्यांचे अनुभव लिहितात ना तेव्हा ते लिखाण आपल्या हृदयाच्या हळव्या कोपऱ्याला अलगद स्पर्श करून नकळत आपल्या स्मृतिंना उजाळा देऊन आपल्याला कधी भाऊक करतात हेच कळत नाही. अगदी तोच अनुभव मला लेखक सयाजी शिंदे यांच्या ‘चपराक प्रकाशन’ने प्रकाशित के
Jun 223 min read


पॉझिटिव्ह संडे - हरवलेलं सौभाग्यलेणं परत मिळालं
(सहकारनगरमधील अरण्येश्वर प्रभात संघशाखेत ‘पॉझिटिव्ह संडे’ हा उपक्रम सुरु आहे. यात दर रविवारी एक स्वयंसेवक त्याचा एक सकारात्मक, आनंददायी अनुभव सांगतो. एखाद्याला जग कितीही वाईट वाटत असलं तरी हवेच्या झुळूकीचा अनुभव देणारी एखादीतरी आनंदाची गोष्ट त्याच्या बाबतीत घडलेली असते. मनातली निराशा आणि नकारात्मकता पळवून लावणारी. त्याने आयुष्यभर मनात जपलेली एखादी प्रसन्न आठवण असते. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले श्री. रमेश बकरे यांनी दि. 14 जून 2026 रोजी सांगितलेल्या एका आठवणीने असाच एक सुख
Jun 152 min read


आमच्या या ‘सुंदर’ मूर्खपणाचे रहस्य काय?
भारतीय समाजाची वैचारिक गतानुगतिकता, अंधविश्वास आणि वर्तमानातील राजकीय-सामाजिक गोंधळावर प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांचे सडेतोड आणि विचार करायला लावणारे विश्लेषण.
Jun 154 min read


शांततेच्या दिशेने... मनःशांती आणि सुखी आयुष्याची गुरुकिल्ली | Sandeep Wakchaure
आयुष्यातील ताणतणाव आणि दुःख कमी करून मनःशांती कशी मिळवायची? ओशोंच्या एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलणारा संदीप वाकचौरे यांचा अभ्यासपूर्ण लेख.
Jun 153 min read
bottom of page
.jpg)