top of page
सामाजिक


बदलत्या शिक्षणव्यवस्थेचा आरसा
नवीन शैक्षणिक धोरण, तीन भाषा सूत्र आणि ग्रामीण शिक्षणातील वास्तव. शिक्षणव्यवस्थेतील वाढती दरी आणि पायाभूत सुविधांच्या अभावावर प्रा. सचिन माथेफोड यांनी मांडलेले परखड विचार.
4 days ago3 min read


आई आणि वेदना
'आई' या विषयावर वर्गात कविता गायली आणि एकच जल्लोष शांततेत बदलला. मुलांच्या डोळ्यांतील अश्रू आणि त्यांच्या मनातील आईविषयीच्या भावनांचा उलगडा करणारा भरत पाटील यांचा हा हृदयस्पर्शी अनुभव नक्की वाचा.
4 days ago3 min read


मोबाईल व्यसन
'मोबाईल व्यसन' – आभासी जगाच्या निळसर प्रकाशात हरवलेल्या रोहनची हृदयस्पर्शी कथा. मोबाईलच्या आहारी गेलेल्या आजच्या पिढीला वास्तवाचे भान करून देणारा मयूर बागुल यांचा विशेष लेख.
4 days ago3 min read


वृद्धाश्रमातील पालक
वृद्धाश्रमात राहणाऱ्या शंकरराव आणि सरस्वतीबाईंच्या मनातील हळव्या आठवणी आणि मुलाच्या प्रतीक्षेची ही हृदयस्पर्शी कथा. मयूर बागुल यांनी आई-वडिलांचे निस्वार्थ प्रेम आणि आजच्या पिढीतील दुरावा यावर अत्यंत प्रभावीपणे भाष्य केले आहे.
Mar 303 min read


नदीत कचरा टाकण्याविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार
मुळा-मुठा नदीपात्रात बेकायदेशीर कचरा टाकण्याविरोधात एमआयटी (MIT) विद्यार्थ्यांचे लोणी-काळभोरमध्ये तीव्र आंदोलन. प्रदूषण आणि आरोग्याच्या प्रश्नावरून विद्यार्थ्यांनी कचऱ्याच्या गाड्या रोखल्या असून, प्रशासनाकडून ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Mar 232 min read


मूर्तीची पूजा... जिवंताची नाही!
माणूस जिवंत गुरुपेक्षा निर्जीव मूर्तीची पूजा करणे का पसंत करतो? ओशो आणि एका सेवानिवृत्त तर्कशास्त्र प्राध्यापकाच्या रोचक संवादातून मानवी अहंकार, दांभिकता आणि 'खोट्या' प्रतीकांवरील प्रेमाचा वेध घेणारा संदीप वाकचौरे यांचा विशेष लेख.
Mar 233 min read


तिचा चेहरा जळाला की आपल्या समाजाचा चेहरा उघडा पडला?
अहिल्यानगरमधील संगमनेर येथे चिमुकल्या मुलीवर झालेल्या ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर समाजातील वाढत्या विकृतीचा आणि ढासळत्या मूल्यांचा वेध घेणारा लेख. 'नकार' पचवू न शकणारी तरुण पिढी, चित्रपटांमधील हिंसा आणि कायद्याची भीती यावर प्रा. सचिन माथेफोड यांनी केलेले परखड भाष्य.
Mar 233 min read


शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण
निसर्गाचा लहरीपणा, वाढते कर्ज आणि बाजारव्यवस्थेच्या शोषणात अडकलेल्या नामदेव या शेतकऱ्याची हृदयस्पर्शी संघर्षगाथा. राज्य पुरस्कार प्राप्त लेखक मयूर बागुल यांची 'शेतकऱ्यांचे कर्जबाजारीपण' ही वास्तववादी लघुकथा नक्की वाचा.
Mar 82 min read


मुलगी जन्माला येण्याची भीती
गावाच्या कडेला असलेल्या त्या छोट्याशा घरात शांतता होती पण ती सुखाची नव्हती तर भीतीची होती. सीमा सातव्या महिन्यात होती. तिच्या पोटातलं बाळ हललं की तिच्या चेहऱ्यावर क्षणभर हसू उमटायचं पण लगेच ते काळजीच्या सावलीत हरवून जायचं! कारण तिच्या मनात एकच प्रश्न सतत फिरत होता, जर मुलगी झाली तर? तिला मुलगी नको होती असं नव्हतं. उलट, तिला लहानपणापासूनच बाहुल्यांशी खेळताना स्वतःची मुलगी हवी असं वाटायचं. आता परिस्थिती वेगळी होती. सासू रोज देवासमोर दिवा लावताना एकच मागणं करायची, “देवा, यावेळी
Mar 42 min read


शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करीच्या काळोखात माणुसकीचा एल्गार | Invoke the Dread of Shivaji Maharaj: A War Cry for Humanity Amidst the Darkness of Trafficking
शिवरायांचा आठवावा धाक : मानवी तस्करी आणि स्त्री अत्याचाराच्या काळोखात माणुसकीचा एल्गार! जर आज शिवराय असते तर त्यांनी गुन्हेगारांचे काय केले असते? नुसता जयघोष नको, आता संघर्ष हवा! तरुणाईला जागे करणारा आणि कृतीस प्रवृत्त करणारा हा ज्वलंत लेख नक्की वाचा. Invoke the Dread of Shivaji: A powerful war cry against human trafficking and crimes against women. If Chhatrapati Shivaji Maharaj were here today, how would he deliver justice? This intense article challenges the youth to move
Feb 186 min read


A National Crisis: The Helplessness of Farmers
Uncover the grim reality of farmer suicides in India in this urgent analysis by Amar Habib. This article debunks the narratives surrounding
Oct 13, 20257 min read
गांधीजींचे पुनरागमन
गांधीजींचे पुनरागमन सुसाट आणि पिसाट माणसाला रोखणारी प्रेरणा... विविध भाषिक व पंथीय स्वरूपात आपले गट करून राहणार्या भारतीयांना एकत्र आणण्याचा आणि लढ्यासाठी, न्यायासाठी एकत्रित उभे करण्याचा गांधीजींचा प्रयत्न हा अभिनव तर होताच पण त्याचे मानवी इतिहासातील महत्त्वही अधोरेखित केले पाहिजे. काही हजार लोक पोलिसांची व लष्कराची भीती न बाळगता एकत्र येतात आणि लढा पुढे नेतात, हेच एक अजब आश्चर्य होते. दक्षिण आफ्रिकेतून गांधीजी भारतात परतल्याचे शतक यावर्षीच्या ९ जानेवारीला पूर्ण झाले आणि
Mar 3, 20228 min read
प्रथा - परंपरा नाकारताना!
कुजबुज, हेटाळणी, कुचेष्टा, प्रखर विरोध प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वाळीत टाकणं... ही सगळी चढती भांजणी आहे एखादी प्रथा किंवा परंपरा नाकारताना समाजाकडून येणार्या प्रतिक्रियांची. ह्या सगळ्या विरोधाची पूर्ण कल्पना असली तरीही कधी ना कधी एखादी परंपरा नाकारावी, एखाद्या प्रथेला विरोध करावा, असं अनेक जणांना मनापासून वाटतं. काही जण हे धाडस करतात पण अनेकांना हा नकार प्रत्यक्ष कृतीत आणणं अवघड जातं. त्यामागे कितीतरी वेगवेगळी कारणं असतात. धर्माचा, देवाचा, कुटुंबीयांचा, समाजाचा, स्वतःच्
Feb 25, 20226 min read


हे देवाघरचे देणे!
प्रेम नाही मिळाले म्हणून द्वेष? घृणा? सूड? मग प्रेमच कसले? अलीकडच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांना पाहिले की मन सुन्न होते आणि विचारात पडते की इतक्या खालच्या पातळीवर जाईपर्यंत माणसाचा आत्मा, विवेक, त्याच्यातील दयाभाव कसा काय झोपू शकतो? की या सगळ्याला जागे ठेवण्याच्या अभ्यासात/जागरणात समाज आणि संस्कृतीचा सहभाग कमी व्हायला लागलाय? जेव्हा खरे प्रेम होते तेव्हा इतर सर्व भावांपेक्षा समर्पणभाव मनामध्ये सर्वाधिक स्थान करून असतो. तो भाव अधून मधून, प्रभावांमुळे उठणाऱ्या क्रोध,
Feb 14, 20222 min read


'परदेशस्थ' मुलीचं पत्र
हाय आई अणि बाबा, कसे आहात? तसं हे विचारायचं आत्ता लगेच काही कारण नाही, कारण चार महिन्यांचा आमच्याकडचा मुक्काम संपवून कालच तुम्ही घरी परत पोचला आहात. प्रवास छान झाला आणि सुखरूप पोचलात हे महत्त्वाचं! आता काही दिवस आपण एकमेकांना खूप मिस करू, कारण एवढ्या दिवसांची सवय झालीय ना! मुलं तर आजी आजोबांना विशेष मिस करतील आणि तुम्ही त्यांना. मग हळूहळू परत आपलं रुटीन सुरु होईल. तुम्ही तुमची मित्र मंडळींची , गाण्याचे कार्यक्रगेट टुगेदर्स, जिम वगैरे मध्ये बिझी व्हाल आणि आम्ही आमचं काम, मुल
Feb 13, 20226 min read


देवदासींचे आर्थिक पुनर्वसन
सांगली जिल्ह्याच्या शासकीय पदावर मी १९८२ ते १९८५ असे तीन वर्ष कार्य केले. आधी दीड वर्ष जिल्हा परिषदेची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर पुढील दीड वर्ष जिल्हाधिकारी म्हणून. लोकसंग्रहासाठी या दोन्ही पोस्ट म्हणजे आयएएस अधिकार्यांची पहिली पसंती. या काळात जिल्ह्यातील, विशेषतः ग्रामीण भागातील जनतेशी जेवढा जवळून संबंध येतो तो या नंतरच्या वरिष्ठ पदावर काम करताना येत नाही. दिनांक २४ जानेवारी १९८३. सकाळी सकाळीच कमिशनरांचा फोन आला - ‘‘जिल्हाधिकारी म्हणून ऑर्डर मिळाली आहे ना? मग चार्ज
Feb 2, 202221 min read
bottom of page
.jpg)