शोध शिक्षणाचा | Shodh Shikshanacha
चपराक प्रकाशनांतर्गत प्रकाशित होणारी संदीप वाकचौरे यांची ही पुस्तकमाला मराठी साहित्यविश्वातील एक वेगळा आणि महत्त्वाचा प्रयोग आहे. यामध्ये आचार्य विनोबा भावे, ओशो रजनीश, जे. कृष्णमूर्ती ते गिजूभाई बधेका अशा महान विचारवंतांच्या शिक्षणविषयक विचारांचे संकलन आहे. केवळ इतिहासच नव्हे, तर कोविड काळातील शिक्षण व्यवस्था, बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP), मूल्यसंस्कार, आणि बालक-पालक-शिक्षक संबंध अशा अनेक पैलूंवर लेखकाने प्रकाश टाकला आहे. शिक्षणासारख्या गंभीर विषयावर एकाच वेळी, एकाच लेखकाद्वारे सखोल मांडणी करणारा हा संग्रह प्रत्येक शिक्षक, पालक आणि शिक्षणप्रेमीच्या संग्रही असायलाच हवा.
This book series by Sandeep Wakchaure, published by Chaprak Prakashan, marks a distinct milestone in Marathi literature. It offers a comprehensive exploration of educational ideologies, ranging from the thoughts of Acharya Vinoba Bhave, Osho, and J. Krishnamurti to Gijubhai Badheka. Beyond historical perspectives, the series critically analyzes contemporary issues such as education during the Covid era, the New National Education Policy (NEP), moral values, and the intricate dynamics between children, parents, and teachers. This collection is an essential resource for educators, parents, and anyone invested in the future of education.
Key Features / प्रमुख वैशिष्ट्ये
Comprehensive Coverage (सर्वसमावेशक मांडणी): Covers the last 100 years of educational transformation and the shift from service-oriented teaching to commercialization.
Expert Insight (अभ्यासपूर्ण विवेचन): Written by Sandeep Wakchaure, a dedicated teacher with a broad vision and analytical approach backed by data and examples.
Diverse Topics (विविध विषयांचा उहापोह): Discussions range from spiritual educational philosophies to practical modern challenges like the NEP and post-pandemic schooling.
Prestigious Endorsements (मान्यवरांकडून गौरव): Highly praised by the Chief Minister of Maharashtra, Eknath Shinde, for its unique contribution to Marathi literature.
मान्यवरांचे अभिप्राय
"मराठी साहित्यविश्वातील वेगळा प्रयोग..."
"एकच लेखक, एकच प्रकाशक आणि शिक्षणासारखा महत्त्वपूर्ण असलेला एकच विषय हा मराठी साहित्यविश्वातील वेगळा प्रयोग ठरणार आहे... कोविडच्या काळातील शिक्षण, बदलते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, मूल्यसंस्कार असे अनेक विषय मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. संदीप वाकचौरे यांच्या पुस्तकमाला प्रकाशनास मनःपूर्वक शुभेच्छा!"
— ना. श्री. एकनाथजी शिंदे (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य)
"सत्याचा गंध असलेली लेखणी..."
"संदीप वाकचौरे हे मुळात शिक्षक आहेत. त्यांची दृष्टी व्यापक आहे... या क्षेत्राचे सामर्थ्य आणि मर्यादा याचे विवेचन करताना ते असंख्य दाखले देतात. त्यांच्या लेखणीला सत्याचा गंध असल्याने या क्षेत्राचा आरसा दाखविण्यात ते कमालीचे यशस्वी झाले आहेत."
— घनश्याम पाटील (लेखक, संपादक, प्रकाशक
- संदीप वाकचौरे | Sandip Wakchaure
- 152
.jpg)
