top of page

एकपात्री नाटक... 'पुन्हा क्रांतिज्योती'! 🪔✨

गुरु, ०४ जून

|

भरत नाट्य मंदिर

महात्मा जोतीराव आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेणारे भव्य एकपात्री नाटक... '

Registration is closed
See other events
एकपात्री नाटक... 'पुन्हा क्रांतिज्योती'! 🪔✨
एकपात्री नाटक... 'पुन्हा क्रांतिज्योती'! 🪔✨

Time & Location

०४ जून, २०२६, ५:०० PM – ८:०० PM

भरत नाट्य मंदिर, Shop No 5, GR6X+9RM Venu Apartment, 1322, Sadashiv Peth Rd, near Bharat Natya Mandir, Perugate, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030, भारत

Guests

About the event

महात्मा जोतीराव आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनाचा वेध घेणारे भव्य एकपात्री नाटक... 'पुन्हा क्रांतिज्योती'!

चपराक क्रिएशन्स आणि शांती फाउंडेशन अभिमानाने सादर करत आहेत डॉ. सोमनाथ मुटकुळे लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित हे अद्वितीय नाटक. या ऐतिहासिक अनुभवासोबतच, चपराक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या 'काव्यफुले' या कवितासंग्रहावर एक विशेष चर्चासत्रही आयोजित करण्यात आले आहे.

एकाच मंचावर इतिहास आणि साहित्याचा हा सुरेख संगम अनुभवण्याची संधी सोडू नका!

 दिनांक: गुरुवार, ४ जून २०२६

 वेळ: सायंकाळी ५ ते रात्री ८ वा.

 स्थळ: भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे

Share this event

bottom of page