top of page
साहित्य चपराक ।  Sahitya Chaprak

साहित्य चपराक । Sahitya Chaprak

Writer

मराठी साप्ताहिक, मासिक, दिवाळी अंक

More actions

Profile

Join date: १ फेब्रु, २०२६

Posts (619)

१३ ऑग, २०२६5 min
ते १०० तरुण कुठे आहेत?
या महिन्यात स्वातंत्र्यदिन! स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी आजवर अनेकांनी अनेकदा लिहिलंय. प्रत्येकाची स्वातंत्र्याची व्याख्या वेगळी. असे असूनही आपण खरंच स्वतंत्र आहोत का? हा प्रश्न मात्र पडतोच पडतो. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, समर्पण, शौर्याची कल्पना नसलेल्या अनेकांना 2014 साली स्वातंत्र्य मिळाल्यासारखं वाटलं. असं वाटलेल्यापैकी अनेकांना कळलं की हे सुद्धा मृगजळच आहे. एकीकडे महासत्तेच्या गोष्टी केल्या जात असताना दुसरीकडे जगणं कठीण झालंय. जात, धर्म अशा अस्मिता टोकदार झाल्यात. माणूस माणसाकडे...

3
0
१३ ऑग, २०२६1 min
जे. डी. पराडकर यांच्या ‌‘ऋतुरंग‌’ला राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य परस्कार
‌‘चपराक प्रकाशन‌’ची निर्मिती; अश्वमेध ग्रंथालय व वाचनालयाचा उपक्रम पुणे - ‌‘बुके ऐवजी बुक‌’ या संकल्पनेतून ‌‘चपराक प्रकाशन‌’ने कोकणातील लेखक जे. डी. पराडकर यांच्या प्रकाशित केलेल्या ‌‘ऋतुरंग‌’ या पुस्तकाला सातारा येथील अश्वमेध ग्रंथालय आणि वाचनालयाचा कै. भास्करराव ग. माने स्मृत्यर्थ ‌‘राज्यस्तरीय अक्षर गौरव साहित्य विशेष पुरस्कार 2025‌’ प्राप्त झाला आहे. पुरस्कारासाठी साहित्याची निवड झाल्याचे पत्र त्यांना प्राप्त झाले. ‌‘ऋतुरंग‌’ या पुस्तकाला प्रस्तावना निसर्ग अभ्यासक डॉ. उमेश मुंडल्ये यांनी...

1
0
१३ ऑग, २०२६3 min
एक सुरेल प्रवास
: आय.टी. नोकरी सोडत संगीतासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या गायिका आणि संगीतकार ज्योती भांडे हिचा संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवास. वाचा संपूर्ण लेख 'साहित्य चपराक'मध्ये!

13
0
2
bottom of page