top of page

साप्ताहिक चपराक कथा विशेषांक दिवाळी २०२६ । पूर्वनोंदणी

₹४००.०० Regular Price
₹३००.००Sale Price
Quantity

केवळ आणि केवळ कथांच्या रसिकांसाठी साप्ताहिक 'चपराक' घेऊन येत आहे २०२६ चा कथा विशेषांक. दिवाळीच्या निवांत क्षणी वाचकांना खिळवून ठेवणाऱ्या निवडक आणि दर्जेदार कथांचा हा एक मोठा खजिना आहे. यात प्रथितयश तसेच नवीन लेखकांच्या उत्कृष्ट कथांचा समावेश करण्यात आला आहे. कथा प्रेमींसाठी हा अंक अत्यंत वाचनीय आहे.

    Related Products

    bottom of page