top of page

साहित्य चपराक दिवाळी विशेषांक २०२६ । पूर्वनोंदणी

₹४००.०० Regular Price
₹३००.००Sale Price
Quantity

ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा संगम साधणारा 'साहित्य चपराक' मासिकाचा २०२६ चा दिवाळी महाविशेषांक घेऊन आम्ही आपल्या भेटीस आलो आहोत. संपादक घनश्याम पाटील यांच्या संपादनाखाली तयार झालेल्या या अंकात साहित्य अकादमी पुरस्कार विजेते, राज्य पुरस्कार विजेते आणि अनेक दिग्गज लेखकांचे साहित्य समाविष्ट आहे. यात विविध विषयांवरील लेख, दमदार कथा आणि कवितांचा समावेश आहे. हा देखणा अंक वाचकांसाठी एक पर्वणी आहे.

    Related Products

    bottom of page