top of page
SKU: 9789386421395

अनिमा अनिमस | Anima Animas

₹११०.०० Regular Price
₹८२.५०Sale Price
Quantity

कृपेशच्या कविता वाचताना या कवितांवर आपण हिंदळत राहतो आणि स्थूल ठरतं मनोनिकषांच्या झुल्यावर झुलत राहणं… एकामागून एक धक्के बसत राहतात. सावरता येत नाहीच! ‘अनिमा अनिमस’च्या अनुषंगानं हे म्हणावं वाटतं की खोलातलं सत्त्व आणि सत्य मांडण्याचं महतकार्य कविताच करू जाणे. बाकी सर्व प्रकार ढोेबळ ठरतात इतका हा गहन विषय. आमंत्रित मंच असूनही जे मंचीय करता येत नाही ते म्हणजे ‘अनिमा अनिमस!’

Related Products

bottom of page