जातिसंस्थेचा इतिहास आणि काही जातींचा इतिहास |Jatisamsthecha Itihas Ani Kahi Ja
"जातिसंस्थेचा इतिहास मांडणे सोपे नाहीच; पण वर्तमानकाळातील वास्तव संदर्भ पचवूनही त्यांच्या प्रभावापासून मुक्त राहून संजय सोनवणी यांनी स्वतःची वाट स्वतः शोधली आहे. या पुस्तकात त्यांनी लोकमान्य टिळक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दिग्गजांच्या आणि बड्या संशोधकांच्या प्रमेयांना धक्का देऊन स्वतःचे वेगळे व स्वतंत्र मत मांडले आहे.
सोनवणी यांच्या या मांडणीला ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, मानववंशशास्त्रीय आणि समाज-अर्थशास्त्रीय सत्यांचा भक्कम आधार आहे. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र अशा अनेक शाखांचा वस्तुनिष्ठ अभ्यास या नव्या संशोधनात प्रतिबिंबित झाला आहे. तर्कशुद्ध मांडणी, वस्तुनिष्ठ संशोधन आणि पूर्वग्रह टाळणारी शैली यामुळे हे संशोधन सत्याच्या अधिक जवळ जाणारे आहे."
— डॉ. श्रीपाल सबनीस
अनुक्रमणिका (Table of Contents)
भाग १ : जातिसंस्थेचा इतिहास (पाने १५ - ११९)
भाग २ : काही जातींचा इतिहास (पाने १२१ - २०३)
वैदिक ब्राह्मण कोण आहेत?
महाराष्ट्राचे आद्य वसाहतकर : धनगर-गवळी
वडार समाजाचा इतिहास
लोहार समाजाचा इतिहास
वंजारी-वंजारा-लमाण
कलाल समाजाचा इतिहास
सुतार समाजाचा इतिहास
कोष्टी-साळी... विणकर समाजाचा इतिहास
शिंपी समाजाचा इतिहास
ढोर-चर्मकार समाजाचा इतिहास
आगरी-कोळी समाजाचा इतिहास
साहित्य प्रकार (Genre) - इतिहास / समाजशास्त्र / संशोधन (History / Sociology / Research)
संजय सोनवणी | Sanjay Sonawani
208
.jpg)
















