top of page
SKU: 9789391239329

साद निसर्गाची | Saad Nisargachi

₹२५०.०० Regular Price
₹१८७.५०Sale Price
Quantity

निसर्गाचे आणि मानवी स्वभावाचे सुयोग्य आकलन आणि निरिक्षण म्हणजे ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर यांचे ‘साद निसर्गाची’ हे पुस्तक. हे पुस्तक निसर्गाकडे पाहण्याची आपली दृष्टी आणखी व्यापक करते. जेडींच्या लेखणीतून अनेक झाडे, पाने, फुले, फळे आपल्याशी बोलू लागतात. यातील प्रत्येक लेख वाचताना निसर्ग आपल्याला साद देतो.

वाचकांच्या पर्यावरणविषयक जाणिवा समृद्ध करणारे अत्यंत वाचनीय आणि दर्जेदार पुस्तक म्हणजे ‘साद निसर्गाची.’ एखाद्या फुलाचा सुगंध आपल्याला उल्हासित, प्रफुल्लित करतो त्याप्रमाणेच या पुस्तकातील पान अन पान आपल्या मनात चैतन्याचे, मांगल्याचे नंदादीप प्रज्वलित करते.

  • जे. डी. पराडकर | J. D. Paradkar
  • 136

Related Products

bottom of page