एकनाथजी रानडे | Eknathji Ranade
विवेकानंद शिलास्मारकाचे शिल्पकार आणि एक महान कर्मयोगी एकनाथजी रानडे यांचे हे प्रेरणादायी चरित्र! त्यांच्या असीम समर्पणाचा, संघटनात्मक कौशल्याचा आणि आध्यात्मिक खोलीचा वेध घेणारा हा ग्रंथ. प्रत्येक युवकाला दिशा देणारे आणि राष्ट्रकार्याची प्रेरणा देणारे हे एक शक्तिपीठ आहे.
An inspiring biography of Eknathji Ranade, the dynamic force behind the Vivekananda Rock Memorial. This book chronicles his life of dedication, organizational genius, and spiritual depth.
- सागर सुरवसे | Sagar Suravase
56
.jpg)
















