top of page
SKU: 9789386421388

साहसी लीना | Sahasi Leena

₹८०.०० Regular Price
₹६०.००Sale Price

गेल्या दशक-दोन दशकांत माणसाचं एकूणच जगणं खूपच झपाट्यानं बदलत आहे. या बदलांमुळे सर्वसामान्य माणूस निश्चितच गोंधळून गेलेला आहे. एक माणूस म्हणून व एक पालक म्हणून आपली नेमकी भूमिका काय? मुलांवर संस्कार कसे करावेत? ‘मुलं तर आमचं अजिबात ऐकत नाहीत’ अशी ओरड प्रत्येक घराघरातून दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन-चार वर्षांत तर टीव्हीवरील कार्टून्स आणि मोबाईल्समधील यू-ट्यूब व विविध गेम्स यामुळे प्रश्न गंभीर झालेला आहे. या परिस्थितीत मुलांना संस्कारक्षम काहीतरी दिलं पाहिजे... तेही त्यांच्या भाषेत... त्यांना आवडेल आणि झेपेल अशा पद्धतीनं!

  • प्रा. डॉ. राहुल पाटील | Prof. Dr. Rahul Patil
  • 40

Related Products

bottom of page