top of page
SKU: 9788195210619

समुदादा | Samudada

₹140.00 Regular Price
₹105.00Sale Price
Quantity

'समूदादा' ही समीर (समू) आणि तांडेकाका यांच्यातील निर्व्याज प्रेमाची एक सुरेख कथा आहे. या कादंबरीतला मुख्य नायक जरी 'समू' असला, तरी 'तांडेकाका' वाचकांच्या मनाचा ठाव घेतात. प्रेमळ, लाघवी आणि संस्कारशील ज्येष्ठ मंडळी जी आजकालच्या काळात दुर्मिळ होत चालली आहेत, त्यांचे दर्शन या पुस्तकात घडते.

​ज्येष्ठ लेखक आणि सेवानिवृत्त शिक्षक नागेश शेवाळकर यांनी बालमानसशास्त्राचा अचूक वापर करत मुलांवर संस्कारांचे बीज कसे पेरावे, हे या कथेतून दाखवून दिले आहे. राम आणि रहीम यांच्या मैत्रीतून हिंदू-मुस्लिम एकोपा आणि 'खीर-खुरम्या'चा संस्कृती मिलाफ साधणारे हे पुस्तक मानवतावादी दृष्टिकोन मांडते. 'आजची पिढी वाया गेली' असे मानणाऱ्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे, कारण मुलांसाठी हा एक सकारात्मक विचारांचा 'बूस्टर डोस' आहे.

"Samudada" is a touching children's novel that explores the innocent and pure bond between a young boy named Sameer (Samu) and an elderly neighbor, Tandekaka. While Samu is the titular character, Tandekaka steals the show as the ideal, loving elder figure that is becoming rare in modern nuclear families.

​Written by retired teacher Nagesh Shewalkar, the book masterfully weaves lessons on child psychology and moral values without being preachy. It promotes communal harmony and humanity, highlighted by the friendship between characters Ram and Rahim. This book serves as a "Booster Dose" of good values for children and a reassuring read for parents.

​Editorial Review / मान्यवरांचे अभिप्राय

​"मुलांसाठी 'बूस्टर डोस'..."

​"ही फक्त एक कलाकृती झाली नसून त्याला एका 'संस्कार केंद्राचं' महत्त्व प्राप्त झालं आहे... 'आजची पिढी वाया गेली' असं कुणाला वाटत असेल तर त्यांनी तत्परतेनं 'समूदादा' वाचावी आणि आपल्या मुलांनाही वाचून दाखवावी. आजच्या काळात ही कादंबरी मुलांसाठी 'बूस्टर डोस' असेल हे नक्की."

​- घनश्याम पाटील (संपादक, लेखक आणि प्रकाशक)

​Key Features

​Theme: Intergenerational friendship (Child & Elder bond), Moral Values, and Communal Harmony.

​Author Background (लेखक परिचय): Written by Nagesh Shewalkar, a retired teacher with deep insight into child psychology.

​Engaging Characters : Features relatable characters like the witty Samu and the lovable Tandekaka.

​Educational Value : Perfect for developing reading habits in children and instilling good 'Sanskar' (values).

  • नागेश शेवाळकर | Nagesh Shewalkar
  • 88

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page