top of page
SKU: 978-81-931175-5-2

आणि पानिपत | Aani Panipat

₹४००.०० Regular Price
₹३००.००Sale Price
Quantity
नाव (Title)...आणि पानिपत (...Aani Panipat)
लेखक (Author)संजय सोनवणी
प्रकाशक (Publisher)प्राजक्त प्रकाशन
किंमत (Price)₹ ४०० (INR)
पुस्तकाची बांधणी (Format)पेपरबॅक (Paperback)
भाषा (Language)मराठी (Marathi)
साहित्य प्रकार (Genre)सामाजिक-ऐतिहासिक कादंबरी (Socio-Historical Novel)

 

 

१६८० ते १७६१ या कालखंडातील एका दलित कुटुंबाच्या चार पिढ्यांच्या नजरेतून बघितला गेलेला आणि अटळपणे भोगला गेलेला हा दुर्दैवी इतिहास आहे. या काळात क्रमशः होत गेलेल्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक अधःपतनाचा अंगावर काटे उभे करणारा, हादरवून सोडणारा आणि पदोपदी अंतर्मुख व्हायला भाग पाडणारा हा इतिहास मांडला आहे. या अधःपतनाची अटळ अपरिहार्य परिणती म्हणजे '...आणि पानिपत'.

इतिहासाने दडपलेली अनेक सत्ये प्रकाशात आणणारी ही मराठीमधील पहिलीच समाजऐतिहासिक कादंबरी आहे!

Related Products

bottom of page