चौथा मजला | Choutha Majla
अल्प कालावधीत वाचून होणारी, पण दीर्घकाळ स्मरणात राहणारी कथा.
"कॉलेजचे दिवस म्हणजे केवळ धम्माल मस्ती नसते, तर तिथे कधीकधी असं काही घडतं जे आयुष्याची दिशाच बदलून टाकतं.
'मस्ती गँग'चा दंगा, मंजिरी आणि गीतेशची प्रेमकहाणी, आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाच्या चौथ्या मजल्याशी जोडलेलं एक अस्वस्थ करणारं रहस्य!
.jpg)


























