असूरवेद | Asurved
| पुस्तकाचे नाव (Title) | असूरवेद (Asurved) |
| लेखक (Author) | संजय सोनवणी |
| प्रकाशक (Publisher) | प्राजक्त प्रकाशन |
| पुस्तकाची बांधणी (Format) | पेपरबॅक (Paperback) |
| भाषा (Language) | मराठी (Marathi) |
| साहित्य प्रकार (Genre) | स्फोटक थरार कादंबरी (Suspense / Thriller Novel) |
तो 'वेद' लोकांसमोर येऊ नये, अशीच 'प्रस्थापितांची' इच्छा होती. त्याच्या अस्तित्वाने प्रस्थापितांची आसने गडगडणार होती; तर तो मातीत गाडल्याने आसने आणखी मजबूत राहणार होती. मात्र आता तसं घडणार नव्हतं! 'सत्य काही काळ दडपता येतं... सर्वकाळ नाही!' या सार्वकालिक नियमाने, सत्याचं दर्शन होताच भयाकूळ झालेल्या 'प्रस्थापितांच्या' हडकंपाची कहाणी म्हणजे—असूरवेद!
आजवरच्या सर्व सांस्कृतिक श्रद्धा उद्ध्वस्त करणारी ही एक अत्यंत स्फोटक आणि थरार कादंबरी आहे.
.jpg)




























