top of page

सत्यपितम | Satyapitam

₹१३०.०० Regular Price
₹९७.५०Sale Price
Quantity

'सत्यापितम्' म्हणजे सत्य सांगणारा. काळाची पावले ओळखून नियती आपणापुढे काही सत्य मांडत असते. चंद्रलेखा बेलसरे यांनी काही सत्य घटना, प्रसंग निवडून त्यावर या कथा लिहिल्या आहेत. व्यक्तींची, पात्रांची, स्थळांची नावे वगळली तर  कथाबीज अर्थातच सत्य घटनांवर आधारित आहे. त्यामुळेच या कथा वाचकांना निश्चितपणे भावतील. 

Related Products

bottom of page