बाईची भाईगिरी | Baichi Bhaigiri
डॉन संप्रदायातले भाई आपल्याला माहिती आहेत पण अशा स्त्रियाही आहेत हे काही अपवाद वगळता माहिती नव्हत्या. बलात्कार, अत्याचार, भाऊ किंवा पतीच्या खुनाचा सूड घेण्यासाठी काही स्त्रिया अशा गुन्हेगारी क्षेत्रात रुजत गेल्या, अशा अकरा स्त्रियांची शब्दचित्रे या संग्रहात आहे.
स्त्री सक्षमीकरणाचा एक धाडसी आणि उत्स्फूर्त आविष्कार! रूढी-परंपरांच्या भिंती तोडून, स्वतःच्या अस्तित्वाची आणि आत्मविश्वासाची मोहोर उमटवणाऱ्या रणरागिनींची ही गाथा. स्त्रियांच्या कर्तृत्वाला आणि त्यांच्यातील 'भाईगिरी'ला म्हणजेच बिनधास्त जगण्याला सलाम करणारे हे पुस्तक.
"We are well-acquainted with the 'Bhais'—the male dons of the underworld—but, barring a few exceptions, the women of this dark world have remained in the shadows. Driven to vengeance by rape, atrocities, or the murder of a husband or brother, these women slowly took root in the criminal landscape. This collection presents the riveting character sketches of eleven such women."
A bold and spirited take on female empowerment, showcasing women who break the mold and assert their presence with confidence and swagger.
- सुरेखा बोर्हाडे | Surekha Borhade
- 112
.jpg)





