बाईचा दगड | Baicha Dagad
सामाजिक रूढी-परंपरांच्या चौकटीला जोरदार धक्का देणारी आणि स्त्री शक्तीचा जागर करणारी ही एक सशक्त कथा! स्त्रियांच्या वाट्याला आलेले पण अनेकदा समाजाच्या नजरेआड राहिलेले दुःख, त्यांचा सोशिकपणा आणि अफाट जिद्द याचे यात प्रभावी चित्रण केले आहे. स्त्री अस्तित्वाचा आणि तिच्या संघर्षाचा वेध घेणारे हे पुस्तक.
A powerful narrative that challenges societal norms and explores the strength, resilience, and often overlooked burdens borne by women.
.jpg)
















