top of page
SKU: 9789385456060

सारांश कथा | Saransh Katha

₹५०.०० Regular Price
₹३७.५०Sale Price
Quantity

कमीत कमी शब्दांमध्ये अधिकाधिक आशयसंपन्न मजकूर देणे ही काळाची गरज आहे. मोजक्या शब्दांत, नेमकेपणाने, मोठे सामर्थ्य असलेल्या सारांश कथा लिहिण्याचे युवा लेखक आणि कवी व्यंकटेश कल्याणकर यांचे कसब वाखाणण्याजोगे आहे. या लेखनामुळे सारांश कथा हा साहित्यप्रकार मराठीत पुनरूज्जीवित होत आहे. आजूबाजूला घडणार्‍या हृदयस्पर्शी, वास्तववादी घटना, प्रसंग कथेच्या स्वरूपात गुंफून कल्याणकर यांनी वाचकांवर सकारात्मक संस्कार घडविले आहेत.

 

Summary Stories' – a collection of short, punchy stories or the essence of larger narratives condensed for impact.

  • व्यंकटेश कल्याणकर | Venkatesh Kalyankar
  • 48

Related Products

bottom of page