top of page
SKU: 9788193322802

पंधरा त्रिक पंचेचाळीस | Pandhra Trik Panchechalis

₹५०.०० Regular Price
₹३७.५०Sale Price
Quantity

मोजके, सुस्पष्ट आणि थेट हृदयाला भिडणारे लेखन!

वाचकांना उपदेशाचे डोस न पाजता, साध्या-सोप्या भाषेत मनोरंजनातून प्रबोधन करणे ही समीर नेर्लेकर यांची खासियत आहे. त्यांचा 'पंधरा त्रिक पंचेचाळीस' हा कथासंग्रह याच किमयेचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

म्हटले जाते की, वाचकांना 'घडाभर दूध' देण्यापेक्षा 'पेलाभर बासुंदी' देणे कधीही श्रेयस्कर! हीच बासुंदीची गोडी नेर्लेकरांच्या प्रत्येक लघुकथेत आढळते. या संग्रहातील कथा नेमकेपणाने मांडलेल्या, सुस्पष्ट आणि थेट वाचकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या आहेत. दैनंदिन जीवनातील प्रसंगांतून उद्बोधक विचार मांडणारा हा लघुकथासंग्रह प्रत्येक वयोगटातील वाचकाला हवाहवासा वाटेल असा आहे.

  • समीर नेर्लेकर | Sameer Nerlekar

  • 56

Related Products

bottom of page