top of page

सावट | Savat

₹250.00 Regular Price
₹187.50Sale Price
Quantity

कोरोना काळातील भयावह वास्तवावर मात करणारी 'अँटिबायोटिक' लस!

संपूर्ण जगाचा श्वास रोखून धरणारा आणि माणसाला १०० वर्षे मागे नेणारा कोरोना काळ आपण सर्वांनी अनुभवला आहे. या काळातील अस्वस्थता, भीती आणि त्यातूनही उजळून निघालेली माणुसकी ज्येष्ठ कथालेखक काशिनाथ माटल यांनी 'सावट' या कथासंग्रहात शब्दबद्ध केली आहे.

धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या मते, "हा कथासंग्रह भविष्यात कोरोनावर 'अँटिबायोटिक'चे काम करेल."

पुस्तकातील विशेष आकर्षण: या संग्रहातील 'नियती' ही कथा विशेष गाजली आहे. उमरग्याचे विजय (काका) जाधव (समन्वयक, साऊ एकल महिला पुनर्वसन समिती) यांनी कोरोना काळात एका विधवा महिलेला तिच्या दोन मुलांसह दत्तक घेऊन माणुसकीचे दर्शन घडवले. या सत्यघटनेवर आधारित ही कथा वाचकांच्या मनाचा ठाव घेते.

जेव्हा जेव्हा नैराश्य येईल, तेव्हा जगण्याची नवी उमेद आणि संकटावर मात करण्याचे बळ देणारा हा संग्रह प्रत्येकाने वाचायला हवा.

 

Stories of Hope & Resilience in the Shadow of the Pandemic

The Corona (COVID-19) pandemic was a time that held the world breathless and tested human spirit like never before. Author Kashinath Maatal captures these intense moments in his short story collection, "Savat" (The Shadow).

Endorsed by MP Omraje Nimbalkar (Dharashiv) as an "Antibiotic for the soul," these stories revive the events of that era with deep empathy and realism. The book does not just dwell on the fear but focuses on the strength to overcome it.

Key Highlight: The book features the touching story "Niyati", based on the real-life heroism of Vijay (Kaka) Jadhav. It chronicles how he adopted a widow and her two children during the lockdown, a gesture that became an inspiration across the Osmanabad/Dharashiv district.

Published by Chaprak Prakashan, this book is a testament to human survival and mutual aid.

  • काशिनाथ माटल | Kashinath Matal

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page