top of page
SKU: 9789391239916

शिक्षणावर बोलू काही | Shikshanavar Bolu Kahi

₹300.00 Regular Price
₹225.00Sale Price
Quantity

माहितीच्या युगात 'ज्ञान' आणि 'माणूस' शोधणारा विचारप्रवर्तक ग्रंथ

 

जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांचे हे ११ वे सलग प्रकाशित होणारे पुस्तक असून, 'चपराक प्रकाशन'ने ते दिल्ली येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुहूर्तावर प्रकाशित केले आहे.आजच्या बदलत्या शैक्षणिक धोरणांची चर्चा करताना, "जुने जाऊ द्या मरणालागुनि" हा विचार न करता, जुन्यातील चांगले ते टिकवून नव्याचा स्वीकार कसा करावा, याचे मार्मिक विश्लेषण यात आहे. शिक्षणातून केवळ 'माहिती' (Information) मिळत आहे, पण 'ज्ञान' (Knowledge) हरवत चालले आहे का? हा मूलभूत प्रश्न लेखक उपस्थित करतात.पुस्तकाची वैशिष्ट्ये:माणूस घडवणारे शिक्षण: शिक्षणातून केवळ परीक्षार्थी न घडता, चांगला 'माणूस' कसा घडेल याचा विचार.वैचारिक वारसा: आचार्य विनोबा भावे, गिजुभाई बधेका आणि जे. कृष्णमूर्ती यांच्या व्यापक शिक्षणविचारांचा धागा पकडून केलेली मांडणी.बाजारूपणावर प्रहार: शिक्षणाचा 'बाजार' मांडणाऱ्या प्रवृत्तींवर लेखकाने सडेतोड भाष्य केले आहे.प्रकाशक घनश्याम पाटील यांच्या मते, प्रशासनातील धुरिणांनी आणि शिक्षणप्रेमींनी दखल घ्यावी असा हा ग्रंथ आहे.

 

 A Critical Dialogue on Modern Education & Human Values

 

"Shikshanavar Bolu Kahi" (Let's Talk About Education) is the 11th consecutive book in the educational series by renowned educationist Sandeep Wakchaure, published by Chaprak Prakashan.In a world flooded with information, this book asks a pertinent question: Are we losing 'Wisdom' in the pursuit of 'Information'? The author emphasizes that while adopting new educational policies (NEP), we must not discard the golden values of the past. The book focuses on how education should shape a "Human Being" rather than just a robotic learner.

 

Key Themes : Holistic Development: Moving beyond rote learning to character building, inspired by thinkers like Vinoba Bhave and J. Krishnamurti.Systemic Critique: A constructive critique of the commercialization ("Market") of education.Policy & Reality: Suggestions on how to bridge the gap between machine-learning driven education and human values.hat needs to change.

  • संदीप वाकचौरे | Sandip Wakchaure
  • 160

Chaprak Prakashan | Ladoba Prakashan

Publication House

Socials

Be the First to Know

402, Wellspring, Bavdhan Market Yard, Pune 411021

7057292092

Sign up for our newsletter

© Copyright

© 2026 by Chaprak Prakashan, Ladoba Prakashan

bottom of page