हरिश राणा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भारतातील इच्छामरणाच्या (Euthanasia) कायदेशीर आणि नैतिक संघर्षाचा सखोल आढावा. सक्रिय व निष्क्रिय इच्छामरण, सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निर्णय, अरुणा शानबाग खटला आणि 'सन्मानाने मरण्याचा अधिकार' यावर ॲड. स्वप्निल श्रोत्री यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण.