top of page
चित्रपट
'द बंगाल फाइल्स' - एका मूक इतिहासाचा बोलपट | The Bengal Files: Giving Voice to a Silenced History
विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द बंगाल फाइल्स’ हा चित्रपट केवळ एक कलाकृती नसून, तो भारतीय समाजाच्या डोळ्यांत घातलेले एक दाहक अंजन आहे. आजवर ज्या इतिहासाच्या पानांवर सोयीस्करपणे पांघरूण घातले गेले, ज्या जखमा भरल्या आहेत असे भासवून आतल्या आत चिघळत ठेवल्या गेल्या, त्या जखमांवरील खपली काढण्याचे धाडसी कार्य हा चित्रपट करतो. ही कलाकृती पाहिल्यानंतर मनात विचारांचे काहूर माजते आणि अनेक अनुत्तरित प्रश्न डोके वर काढतात. आपल्या देशात इतिहासाचे दर्शन घडवताना नेहमीच एक विशिष्ट वैचारिक चाळण
Sep 16, 20255 min read


मेईअळगन : आत्मिक सौंदर्याची गुरुकिल्ली शोधणार्या माणसांची कहाणी | Meiyazhagan : A Heartwarming Tale of Self-Discovery and Liberation
कधीकधी लहानपणीच्या भूतकाळातल्या दुःखदायक आठवणींचे ठसठसते क्षण नेणीवेच्या तळाशी गाडले जातात आणि माणूस त्यांच्यापासून दूर पळत राहतो. वर्तमानात जगू पाहणार्या माणसाला वास्तवाला सामोरे जायची भीती वाटते. म्हणून माणूस त्यापासून दूर पळत राहतो आणि एखाद्या क्षणी ते वास्तव अवचित सामोरे येते तेव्हा असेल-नसेल ते धाडस एकवटून त्याचा सामना करावा लागतो. ‘मेईअळगन’मधल्या अरुलमोलीला अत्यंत नाखुशीने का होईना हे धाडस करावे लागते तेव्हा त्याला स्वतःचा शोध लागत जातो आणि तो मुक्ती साधतो. या प्रवा
Jun 12, 202514 min read


हेल्लारो : मृतप्राय झालेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देणारा आगळा स्त्रीवादी चित्रपट
1932 साली ‘नरसी मेहता’ द्वारे गुजराथी चित्रपटसृष्टीचा उदय झाला तेव्हापासून हजारो चित्रपट निर्माण होऊनही गुजराथीला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार हुलकावण्या देत राहिला होता. तो मिळवून देणारा चित्रपट होता ‘हेल्लारो’ (2019) ज्याने हा पुरस्कार खेचून आणत त्या काळात जवळपास मृतप्राय झालेल्या गुजराथी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी देत विलक्षण उंचीवर नेले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या आरंभ काळापासून हिमांशु रॉय, मेहबूब खान, व्ही. शांताराम, बिमल रॉय, श्याम बेनेगल, नागेश कुकनूर, अपर्
Apr 16, 20257 min read
bottom of page
.jpg)




