top of page
अनुभवकथन


पॉझिटिव्ह संडे - सियाचीनवरही योगाचा फायदा
प्रत्येक व्यक्तिच्या आयुष्यात असा एखादा प्रसंग येतो जो आयुष्यभर आनंदाचा क्षण म्हणून लक्षात राहतो. 15 ऑगस्ट 1986 हा दिवस माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस होता. ‘ऑपरेशन मेघदूत’ या योजनेअंतर्गत सियाचीन ग्लेशियरवर लष्करासाठी काही स्ट्रक्चर निर्मिती करावयाची होती. (DRDO R&D इंजिनियर्स) मध्ये मी सायंटिस्ट म्हणून कार्यरत असल्यामुळे असल्यामुळे त्या कामासाठी माझी निवड करण्यात आली. अठरा हजार फुटावरील ‘कुमार पोस्ट’ वर ‘5 गार्ड रेजिमेंट’मध्ये सुमारे दोन महिने राहण्याची व
5 days ago3 min read


पॉझिटिव्ह संडे - हरवलेलं सौभाग्यलेणं परत मिळालं
(सहकारनगरमधील अरण्येश्वर प्रभात संघशाखेत ‘पॉझिटिव्ह संडे’ हा उपक्रम सुरु आहे. यात दर रविवारी एक स्वयंसेवक त्याचा एक सकारात्मक, आनंददायी अनुभव सांगतो. एखाद्याला जग कितीही वाईट वाटत असलं तरी हवेच्या झुळूकीचा अनुभव देणारी एखादीतरी आनंदाची गोष्ट त्याच्या बाबतीत घडलेली असते. मनातली निराशा आणि नकारात्मकता पळवून लावणारी. त्याने आयुष्यभर मनात जपलेली एखादी प्रसन्न आठवण असते. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले श्री. रमेश बकरे यांनी दि. 14 जून 2026 रोजी सांगितलेल्या एका आठवणीने असाच एक सुख
Jun 152 min read


मधाळ आठवणींची आमराई
आभाळ भरून आलं की आम्हा पोरांची झुंबड थेट आमराईकडे वळायची. वाऱ्याच्या वेगाने झाडांच्या फांद्या शहारल्या की टप-टप असा मधुर नाद करत पाडाचे आंबे गवतात पडू लागायचे. त्या आवाजासरशी आमची पावलं अधिकच वेगवान व्हायची.
May 182 min read


सारथी
कप्तान, संचालक, वाहनचालक (ड्रायव्हर) वगैरे खरं म्हणजे समान अर्थाचे शब्द का समजू नयेत? कदाचित शब्द वेगळे असतील पण त्यांचे अर्थ एकच असतात. ‘सारथ्य करतो तो सारथी.’ शब्दांचे शोध नक्की कुणी आणि कधी लावले माहिती नाही पण त्यांना दाद दिली पाहिजे. किती विचार करून शब्दांची निर्मिती केली असेल? जिथं टीम वर्क असतं तिथंच कॅप्टन असतो. सुसूत्रता आणणे, एखाद्या व्यक्तिमध्ये ज्या विषयात नैपुण्य आहे त्यात त्याला काम करायला भाग पाडणे, त्यातील क्रयशक्तिचा पुरेपूर वापर करून घेणे आणि इप्सित साध्य
May 174 min read


खडूने रेखाटलेलं आयुष्य
हा लेख लेखक मंगेश दौंडकर यांच्या शाळेच्या आठवणींबद्दल आहे. विशेषतः, शाळेत फळ्यावर रोज सुविचार लिहिण्याची संधी त्यांना कशी मिळाली आणि त्या अनुभवाने त्यांच्या जीवनावर कसा सकारात्मक परिणाम केला, याचं भावस्पर्शी वर्णन त्यांनी केले आहे."
Apr 272 min read


मनक्षितिजाच्या पल्याड
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत दुर्गभ्रमंती करताना आलेल्या एका गूढ अनुभवाचे भावपूर्ण दर्शन. धुक्याच्या पडद्यामागून उलगडलेले मानवी नाते आणि निसर्गाच्या सानिध्यात गवसलेले मनाचे क्षितिज.
Apr 52 min read


स्मृतिंच्या आकाशातलं चांदणं
"स्मृतींच्या आकाशातलं चांदणं: गावची माडी, चांदण्या रात्री आणि हरवलेले बालपण यांचा हळवा प्रवास मांडणारा मंगेश दौंडकर यांचा लेख. शहराच्या गजबजाटात हरवलेली शांतता आणि गावाकडच्या साध्या सुखाचा शोध घेणारी एक हृदयस्पर्शी कथा. नक्की वाचा."
Mar 302 min read


पारपत्र कार्यालयातील सुखद अनुभव
सरकारी कार्यालयातील कामाचा अनुभव नेहमीच क्लेशदायक असतो, पण पुणे पारपत्र कार्यालयातील (Passport Office) अनुभव याला अपवाद ठरला. केवळ १७ मिनिटांत पासपोर्ट नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्याचा विलक्षण आणि सुखद अनुभव लेखिका चंद्रलेखा बेलसरे-जगताप यांनी या लेखातून मांडला आहे.
Mar 164 min read


अशी ही सातार्याची तर्हा
‘अजिंक्यतारा’ किल्ल्याच्या कुशीत वसलेलं, प्राचीन-ऐतिहासिक वारसा लाभलेलं ‘सातारा’ दक्षिण महाराष्ट्रातलं महत्त्वाचं शहर! छत्रपती शिवरायांनी ‘स्वराज्या’चं ‘तोरण’ बांधलं ते याच भूमीतल्या ‘रायरेश्वर’च्या पठारावर! ‘स्वराज्या’चा नाश करण्यासाठी आलेल्या आदिलशाही सरदार अफझलखानाचा वध छ. शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी केला. ‘स्वराज्या’च्या सीमा अरबी समुद्रापर्यंत भिडवल्या, त्या ऐतिहासिक घटनेची साक्षीदार असलेली भूमी हीच! सरसेनापती प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते याच भूमीतले! आलमगीर औरं
Mar 3, 202213 min read


तुझ्याविना
इतकं पूर्णपणे नवर्याला स्वातंत्र्य देऊन त्याच्या आनंदातच आपला आनंद मानणार्या समर्पित तुला मी कसा विसरेन? तूच म्हणाली होतीस, दवाखान्यात घर सोडून-शेवटचं घेऊजाताना... की, ‘‘मी या घरात परतण्याची शक्यता कमी पण मी गेल्यावर रडगाणं नको. मुलं अजून लहान वयात आहेत. त्यांच्यासाठी तरी...’’ काय बोलणार? ‘तुझ्याविना’ घरातलं सारं यथासांग पार पडलंय. तुझी आठवण काढत! पण डोळ्यात पाणी येऊ न देता! आता सारा, रिया, नील ही नातवंडं खिदळतात तेव्हा मात्र सतत वाटतं, की तू त्यांना भेटायला हवी होतीस. के
Jan 29, 20227 min read
चांगल्या माणसाच्या जाण्याने...
नोव्हेंबर 2021... अगदी दोनच महिन्यांपूर्वीची गोष्ट... पुण्यातील पत्रकार कॉलनीतल्या अवचटांच्या घराच्या पायर्या मी चढत होतो.‘शिक्षणविवेक’च्या डिसेंबरच्या अंकासाठी ‘संवेदनशीलता’ या विषयावर त्यांची मुलाखत घ्यायची होती. प्रचंड कुतूहल आणि काहीशा भीतीनेच घराची बेल वाजवली. कामवाल्याताईंनी दार उघडलं आणि "मी मुलाखत घ्यायला आलोय", असं म्हणताच आतून "या या, चहा ठेव गं आम्हाला!" असा आवाज आला. मी आत गेलो आणि नंतर सुमारे तासभर फक्त ऐकत होतो. मध्येमध्ये प्रश्न विचारत होतो. अनिल अवचट नावाची
Jan 28, 20223 min read
bottom of page
.jpg)