top of page
प्रकाशन


विविध दर्जेदार कार्यक्रमांनी बारामती पुस्तक जत्रा संपन्न
बारामती - येथील विवेकानंद सभागृहात सामाजिक विकास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले पुस्तक जत्रेत 9 मे 11 मे दरम्यान अनेक साहित्यिक कार्यक्रम पार पडले. ‘चपराक’च्या पुस्तकांचे प्रदर्शन, पुस्तक प्रकाशन, मुलाखत, नाट्यवाचन कार्यशाळा, सुलेखन कार्यशाळा, व्याख्यान, कवी संमेलन, पुरस्कार सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांना बारामतीकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. रवींद्र टकले यांनी दिली. या जत्रेचे उद्घाटन सुप्रसिद्ध साहित्यिक
May 182 min read


अनुभवाचे अंतरंग कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात
संगमनेर, (प्रतिनिधी) ः के. बी. दादा देशमुख सभागृहात ‘चपराक प्रकाशन’ प्रकाशित आणि लेखक अशोक शेटे लिखित ‘अनुभवाचे अंतरंग’ या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला संगमनेर आणि परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी लेखक समाज बदलू शकतो ही भूमिका मांडत लेखणीच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी ग्
Apr 272 min read


लेखकाचे व्यक्तिमत्त्व प्रवास वर्णनात उमटते
चपराक प्रकाशनने प्रसिद्ध प्रकाशित केलेल्या श्रीराम नानल यांनी लिहिलेल्या अमेरिकेचे अंतरंग या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा
Apr 272 min read


बेरोजगार तरुणांचे नैराश्य
राहुलच्या खोलीत आजही सकाळ उगवली होती पण त्याच्या आयुष्यातील रात्र अजूनही संपलेली नव्हती. खिडकीतून आत येणारा प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडत होता पण त्याच्या डोळ्यात काहीच हालचाल नव्हती. छताकडे एकटक पाहत तो पडून होता. मोबाईलचा अलार्म बऱ्याच वेळापूर्वी वाजून गेला होता. उठण्याचे कारण उरले नव्हते. ऑफिसला जायचे नव्हते, कॉलेजला जायचे नव्हते आणि कुठेच जायचे नव्हते. चार वर्षांपूर्वी तो हाच राहुल नव्हता. इंजिनिअरिंगचा निकाल लागल्याच्या दिवशी त्याच्या डोळ्यांत स्वप्नांची चमक होती. आईने ग
Mar 233 min read


सातारच्या संमेलनाचं फलित म्हणजे परदेशातल्या पाऊलखुणा - कुलकर्णी
अनिल दातीर यांच्या 'परदेशातल्या पाऊलखुणा' या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे साताऱ्यात शानदार प्रकाशन. ७९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे फलित आणि चपराक प्रकाशनाची दर्जेदार निर्मिती असलेल्या या पुस्तकातून जगाचा प्रवास आणि देशाभिमानाचा अनोखा संगम उलगडला आहे.
Mar 233 min read
समईच्या शुभ्रकळ्या
सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. तुम्ही ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम कधी पाहिला आहे का? त्यात शेवटी कर
Sep 14, 20207 min read
प्रस्तावना - ‘थोडं मनातलं’
विनोद श्रा. पंचभाई लिखित ‘थोडं मनातलं’ या पुस्तकाला ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या shop.chaprak.com या ऑनलाईन शॉपीमधून भारतात कुठेही घरपोच मागवू शकाल. माणूस निर्भय आणि निर्मळ असेल तर त्याचे विचार निश्चितपणे प्रकाशमार्गी असतात. जे जगतो, जसं जगतो तसं बिनधास्तपणे कागदावर उतरवणारे लेखक कमी होत चाललेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचाराने वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात आश्वासक वाटचाल करणार्या सन्मित्र विनोद श्रा. पंचभाई यांन
Aug 11, 20207 min read
साहित्य चपराक जून २०१२ - राज ठाकरे वाढदिवस विशेषांक
वाचा मासिक साहित्य चपराकचा जून २०१२ - राज ठाकरे वाढदिवस विशेषांक. साहित्य चपराक जून २०१२
Jun 13, 20121 min read
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० प्रकाशन
साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० चे प्रकाशन करताना साहित्य चपराक चे संपादक घनश्याम पाटील, कवियित्री आश्लेषा महाजन, कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. माधव पोतदार, सुप्रसिद्ध निवेदक आणि पत्रकार सुधीर गाडगीळ, पिंपरी-चिंचवड सहकारी बँकेचे अध्यक्ष श्रीमंत शितोळे आणि उपसंपादिका सौ. चंद्रलेखा बेलसरे..... साहित्य चपराक दिवाळी अंक २०१० मुखपृष्ठ
Nov 10, 20101 min read
साहित्य चपराक जुलै २०१० अंक
साहित्य चपराक जुलै २०१० चा अंक वाचा ऑनलाईन. साहित्य चपराक जुलै २०१०
Sep 13, 20101 min read
साहित्य चपराक जून २०१० अंक
साहित्य चपराक जून २०१० चा अंक वाचा इथे. साहित्य चपराक जून २०१०
Jun 11, 20101 min read
साहित्य चपराक मे २०१० चा अंक
साहित्य चपराक मे २०१० चा अंक वाचा इथे साहित्य चपराक मे २०१०
May 21, 20101 min read
साहित्य चपराक एप्रिल २०१० विशेषांकाचे प्रकाशन
साहित्य चपराक च्या एप्रिल २०१० च्या तुकडोजी महाराज विशेषांकाचे पतंगराव कदम यांच्या हस्ते प्रकाशन.
Apr 27, 20101 min read
साहित्य चपराक एप्रिल २०१० अंक
साहित्य चपराक एप्रिल २०१० चा अंक वाचा. साहित्य चपराक एप्रिल २०१०
Apr 27, 20101 min read
साहित्य चपराक मार्च २००९ अंक
साहित्य चपराकचा मार्च २००९ चा अंक आता वेबसाइटवर वाचा. साहित्य चपराक मार्च २००९
Apr 27, 20101 min read
संध्यापुष्प काव्यसंग्रहाचे दणक्यात प्रकाशन
"हे जग कवींमुळे सुंदर आहे; जर कवीने भरभरून शब्दभांडार दिले नसते तर हे जग सुने-सुने झाले असते. आजच्या अकृत्रिम जगात आशयघन साहित्याला मोठे महत्व आहे," असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि वक्ते प्राचार्य डॉ. भगवान ठाकूर यांनी केले. सुभाषचंद्र वैष्णव यांनी लिहिलेल्या "काव्यपुष्प" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवियत्री अंजली कुलकर्णी होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्
Mar 8, 20101 min read


साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन
साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन करतांना स्वामी अवधुतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे मनोगत व्यक्त करतांना अनिल किणीकर. विडंबन काव्य सादर करतांना कवियत्री प्रभा सोनवणे. स्वामी अवधुतानंद यांचा चरित्रपट उलगडून दाखविणारी कविता सादर करतांना ऋचा अभ्यंकर.
Nov 23, 20091 min read
साहित्य चपराक ऑगस्ट २००९ अंक
साहित्य चपराकचा ऑगस्ट २००९ चा अंक आता वेबसाइटवर वाचा. साहित्य चपराक ऑगस्ट २००९
Aug 11, 20091 min read
bottom of page
.jpg)