top of page
साप्ताहिक चपराक


पॉझिटिव्ह संडे - हरवलेलं सौभाग्यलेणं परत मिळालं
(सहकारनगरमधील अरण्येश्वर प्रभात संघशाखेत ‘पॉझिटिव्ह संडे’ हा उपक्रम सुरु आहे. यात दर रविवारी एक स्वयंसेवक त्याचा एक सकारात्मक, आनंददायी अनुभव सांगतो. एखाद्याला जग कितीही वाईट वाटत असलं तरी हवेच्या झुळूकीचा अनुभव देणारी एखादीतरी आनंदाची गोष्ट त्याच्या बाबतीत घडलेली असते. मनातली निराशा आणि नकारात्मकता पळवून लावणारी. त्याने आयुष्यभर मनात जपलेली एखादी प्रसन्न आठवण असते. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले श्री. रमेश बकरे यांनी दि. 14 जून 2026 रोजी सांगितलेल्या एका आठवणीने असाच एक सुख
3 days ago2 min read


आमच्या या ‘सुंदर’ मूर्खपणाचे रहस्य काय?
भारतीय समाजाची वैचारिक गतानुगतिकता, अंधविश्वास आणि वर्तमानातील राजकीय-सामाजिक गोंधळावर प्रसिद्ध लेखक संजय सोनवणी यांचे सडेतोड आणि विचार करायला लावणारे विश्लेषण.
3 days ago4 min read


शांततेच्या दिशेने... मनःशांती आणि सुखी आयुष्याची गुरुकिल्ली | Sandeep Wakchaure
आयुष्यातील ताणतणाव आणि दुःख कमी करून मनःशांती कशी मिळवायची? ओशोंच्या एका सुंदर गोष्टीच्या माध्यमातून जीवन जगण्याचा दृष्टिकोन बदलणारा संदीप वाकचौरे यांचा अभ्यासपूर्ण लेख.
3 days ago3 min read


एकल पालकांचे जीवन
संध्याकाळचे साडेसहा वाजले होते. पिंपळाच्या झाडामागे मावळणारा सूर्य आकाशात केशरी रंग उधळत होता आणि स्वाती अजूनही स्वयंपाकघरात उभी होती. गॅसवरची भाजी मंद आचेवर शिजत होती पण तिच्या मनात मात्र विचारांची वादळं उसळत होती. दहा वर्षांचा अथर्व अभ्यासाच्या टेबलावर बसून गृहपाठ करत होता. घरात एक प्रकारची शांतता होती पण ती सुखद नव्हती, ती जबाबदाऱ्यांनी भरलेली होती. स्वाती एकल पालक होती. पाच वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात तिच्या पतीचा मृत्यू झाला आणि तिचं आयुष्य अक्षरशः दोन भागांत विभागलं ग
4 days ago3 min read


शाळेतील पहिलं पाऊल : नवीन शैक्षणिक धोरण आणि मुलांचा शाळा प्रवेशोत्सव!
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ६ वर्षे पूर्ण झालेल्या बालकांचे शाळेतील 'पहिलं पाऊल' का महत्त्वाचे आहे? वाचा भरत पाटील यांचा हा अभ्यासपूर्ण लेख आणि जाणून घ्या शाळा प्रवेशोत्सवाचे महत्त्व.
4 days ago2 min read


मौनातले इशारे : विद्यार्थ्यांचे मानसशास्त्र आणि शिक्षकाची भूमिका - भरत पाटील | Educational Article
विद्यार्थ्यांचे मौन हे रिकामेपण नसते, ते काहीतरी सांगत असते. अश्विनीच्या उदाहरणातून शिक्षक भरत पाटील यांनी मांडलेला विद्यार्थी-शिक्षक नात्याचा एक संवेदनशील प्रवास. नक्की वाचा...
Jun 93 min read


जीवनातील दुःख आणि ज्ञानाचा प्रकाश | Osho Stories
आपण आयुष्यात दुःखाशी लढत राहतो, पण उपायांचा शोध घेत नाही. ओशोंच्या एका सुंदर कथेच्या माध्यमातून लेखक संदीप वाकचौरे यांनी मांडलेलं जीवनाचं एक वास्तव. नक्की वाचा...
Jun 93 min read


हॉस्पिटलच्या टायपिंगच्या चुकीचा गैरफायदा घेत निवा बुपा विमा कंपनीकडून ज्येष्ठ लेखकाची फसवणूक; ग्राहक न्यायालयात धाव
प्रसिद्ध इतिहास संशोधक संजय सोनवणी आणि त्यांच्या पत्नी पुष्पा सोनवणी यांनी निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात पुणे ग्राहक मंचात दाद मागितली आहे. रुग्णालयाच्या एका चुकीमुळे विमा पॉलिसी रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वाचा सविस्तर वृत्त...
Jun 92 min read


पुरषोत्तम मास
धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास! या काळात शुभ कार्ये निशिद्ध का मानली जातात? 'अधिक' म्हणजे वृद्धी मग हा महिना अशुभ कसा? जावयाला विष्णू मानणाऱ्या समाजात लक्ष्मीसारख्या लेकींचा छळ का होतो? कर्मकांडाच्या बाजारावर रोकडा प्रहार करणारा आणि २१ व्या शतकातील वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणारा एक विशेष वैचारिक लेख.
Jun 87 min read


'साप्ताहिक चपराक' दि. २५ ते ३१ मे २०२६
'साप्ताहिक चपराक' दि. २५ ते ३१ मे २०२६
Jun 21 min read


उतरंड अटळ - संपादकीय | Lalbhadur Shastri vs Narendra Modi
१९६५ च्या अन्नटंचाईत देशासाठी एक वेळचे जेवण सोडायला सांगणारे लालबहादूर शास्त्री आणि आजच्या परिस्थितीत निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आवाहन करणारे नेतृत्व... कुठे नेऊन ठेवलाय देश आमचा?"
May 189 min read


शहर विरूद्ध गाव
विराजचं गाव होतं पानवडी. लहानसं, शांत, हिरव्या डोंगरांच्या कुशीत विसावलेलं. सकाळी कोंबड्यांच्या आरवण्याने दिवस सुरू व्हायचा आणि रात्री चांदण्यांच्या प्रकाशात संपायचा. गावातले सगळे एकमेकांना ओळखणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारे. विराजला हे सगळं आवडायचं पण त्याच्या मनात एक वेगळीच ओढ होती शहराची. त्याला वाटायचं, शहर म्हणजे स्वप्नांची जागा. उंच इमारती, मोठे रस्ते, चमकणारे दिवे आणि भरपूर संधी. त्याचे वडील शेतकरी होते. त्यांनी आयुष्यभर मातीशी नातं जोडलं होतं. एक दिवस विराज
May 183 min read


पुण्यकर्म | PunyaKarma
निवृत्त होण्यापूर्वी शेवटचे दीड वर्ष मी आमच्या कंपनीच्या जिल्हा प्रशासन विभागाचा अधिकारी म्हणून काम पाहत होतो. इथे काम करताना बरेच आगळे वेगळे अनुभव येत. अशीच एक मनोरंजक पण तेवढीच गंभीरपणे विचार करायला लावणारी एक केस माझ्यासमोर आली होती. इथे काम करत असताना शक्यतो नियमांची नीटपणे माहिती नसलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना होता होईल एवढी मदत करण्याचा माझा प्रयत्न असायचा. कधी कधी मात्र अशी काही बिलींदर माणसे समोर यायची की ज्याचे नाव ते! निवृत्ती जवळ आलेल्या कर्मचाऱ्यांना बोलावून त्यां
May 174 min read


पुस्तकमित्र : वाचनातून घडणारी समृद्ध आणि संवेदनशील पिढी | Children Reading Initiative
पुस्तकमित्र उपक्रम — 12 वर्षीय तनय मगरने सुरू केलेला वाचन गट जो मुलांमध्ये वाचनाची आवड, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढवतो. दररोज संध्याकाळी Google Meet वर विनामूल्य सहभाग घ्या.
Apr 282 min read


अनुभवाचे अंतरंग कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा दिमाखात
संगमनेर, (प्रतिनिधी) ः के. बी. दादा देशमुख सभागृहात ‘चपराक प्रकाशन’ प्रकाशित आणि लेखक अशोक शेटे लिखित ‘अनुभवाचे अंतरंग’ या लघुकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. या सोहळ्याला संगमनेर आणि परिसरातील साहित्यप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी मार्गदर्शन करताना माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी लेखक समाज बदलू शकतो ही भूमिका मांडत लेखणीच्या सामर्थ्यावर विश्वास व्यक्त केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. संदीप सांगळे यांनी ग्
Apr 272 min read


दाभोलकर तुमची आठवण येते
अंधश्रद्धा ही मानसिक गुलामगिरी आहे, असे सांगणारे दाभोलकर आज तुमची प्रकर्षाने आठवण येत आहे. त्याचबरोबर गौरी लंकेश, कलबुर्गी, पानसरे यांची देखील आठवण येत आहे. कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. सध्या आपल्या देशात बाबा, बुवांचे पेव फुटलेले आहे. अशिक्षितच काय पण सुशिक्षित देखील या बाबा-बुवांच्या नादी लागलेले आहेत. अंधश्रद्धा आणि जुन्या रूढी, परंपरांचे युग केव्हाच संपले. वैज्ञानिक युग सुरु झाले तरी मनात रुजलेल्या अंधश्रद्धा मात्र काही केल्या जात नाहीत. नाशिकसारख्या धर्मक्षेत्री राहणाऱ
Apr 273 min read


बचतीचं धन : बचतीचं महत्त्व मराठी
शाळेत वीज गेल्यावर गणेशने बटण बंद करून वर्गाला बचतीचा महत्त्वाचा धडा दिला. विजेची, पाण्याची आणि पैशाची बचत कशी करावी हे सांगणारी प्रेरणादायी कथा वाचा.
Apr 273 min read


संपादकीय - परदेशींचा प्रताप; साहित्यक्षेत्राला ताप! | Sahitya Parishad Political Interference
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव, भाजपचा हस्तक्षेप आणि निवडणूक निर्णय अधिकारी प्रताप परदेशी यांनी 'चपराक'ला पाठवलेल्या वीस कोटींच्या नोटीसबाबत सविस्तर विश्लेषण.
Apr 277 min read


कायदा आणि दडपशाही: एक गंभीर चिंतन
चपराक साप्ताहिकावरील बदनामीची नोटीस, संजय गायकवाड प्रकरण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या दडपशाहीवर संजय सोनवणी यांचे परखड विश्लेषण.
Apr 258 min read
bottom of page
.jpg)

